Scholarship Exam Std 5th Interim Answer Key Paper 1 First Language & Math Pdf Copy Link

Scholarship Exam Std 5th Interim Answer Key Paper 1 First Language & Math Pdf Copy Link

IMG 20250305 083434
Scholarship Exam Std 5th Interim Answer Key Paper 1 First Language & Math Pdf Copy Link
image 16
Scholarship Exam Std 5th Interim Answer Key Paper 1 First Language & Math Pdf Copy Link

Scholarship Exam Std 5th Interim Answer Key Paper 1 First Language & Math Pdf Copy Link

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) रविवार दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची
प्रसिध्दीपत्रक
रविवार दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षाथी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.

Scholarship Exam Std 5th Interim Answer Key Paper 2 Third Language & IQ Pdf Copy Link

अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :-
१) सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल.
२) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
३) त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन करण्याकरीता दिनांक ०४/०३/२०२५ ते ११/०३/२०२५ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.
४) दि. ११/०३/२०२५ नंतर त्रुटी आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी /आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.
६) उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करणेकरीताची कार्यपध्दती :-
१) विद्याथ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्याथ्यांचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्म तारीख, जात प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम व शाळेचे क्षेत्र इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक ०४/०३/२०२५ ते ११/०३/२०२५ रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
२) सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदत्तीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

(संजयकुमार राठोड) उपायुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
ठिकाण – पुणे
दिनांक 04/03/2025
Scholarship Exam Std 5th Interim Answer Key Pdf Copy Link Paper 1 First Language & Math

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी – २०२५

Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) – 2025

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२५ अंतरिम उत्तरसूची (इयत्ता ५ वी)

माध्यमउत्तरसूची
मराठीपेपर-१
उर्दूपेपर-१
इंग्रजीपेपर-१
हिंदी / गुजराती / तेलुगू / कन्नडपेपर-१
सेमी इंग्रजी (मराठी)पेपर-१
सेमी इंग्रजी (उर्दू)पेपर-१
सेमी इंग्रजी (हिंदी / गुजराती /तेलुगू / कन्नड)पेपर-१

Scholarship Exam Std 5th Interim Answer Key Paper 2 Third Language & IQ Pdf Copy Link

1 thought on “Scholarship Exam Std 5th Interim Answer Key Paper 1 First Language & Math Pdf Copy Link”

Leave a Comment

error: Content is protected !!