प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्त ४ थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी परीक्षा प्रवेश पत्रे लिंक Scholarship Exam 4th 7th Hall Ticket Admit Card Link

Scholarship Exam 4th 7th Hall Ticket Admit Card Link

Scholarship Exam 4th 7th Hall Ticket Admit Card Link

Shishyavrutti Pariksha Chavathi Satavi Pariksha Pravesh Patra LINK

Scholarship Exam 4th 7th Hall Ticket Admit Card Link
Scholarship Exam 4th 7th Hall Ticket Admit Card Link

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

    प्रसिध्दीपत्रक

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) ही दि. 26/04/2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दि. 27/03/2026 रोजी सायं 05-00 वाजता संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

(निशादेवी बंडगर) उपायुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – 04.
ठिकाण :- पुणे
दिनांक : 27/03/2026.

Scholarship Exam 4th 7th Hall Ticket Admit Card Link
Scholarship Exam 4th 7th Hall Ticket Admit Card Link

Leave a Comment

error: Content is protected !!