Salary Of Teachers In Municipalities From School Education Department
Salary Of Teachers In Municipalities From School Education Department
100 percent salary of primary teachers in municipalities and municipal corporations from school education department
100% salary of primary teachers in Class A and Class B Municipalities and Municipal Corporations from School Education Department
प्राशिसं/अंदाज-२०३/वेदयकीय देयके/२०२४/२४८ प्रति,
दिनांक :- २३.०९.२०२५
विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग (सर्व)
विषय: अ व ब वर्ग नगरपालिका व महानगरपालिकामधील प्राथमिक शिक्षकांचे १०० टक्के वेतन शालेय शिक्षण विभागाकडून होणेबाबत
संदर्भ :-१. शासन पत्र क्र. मनपा-२०२४/प्र.क्र.१८३/एसएम-४ दि.३ सप्टेंबर, २०२४ २.मा. आयुक्त, शिक्षण यांचेकडीलक्र. आस्था-क/टेक्र.१०६/प्राथ/१३४८१/२०२४ ६१५३ दि.८.१०.२०२४
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, संदर्भ क्रमांक १ च्या शासन पत्रामध्ये नगरपालिका/महानगरपालिका त्यांच्या क्षेत्रातील कर्मचा-यांना त्यांचा हिस्सा देण्यास टाळाटाळ करीत असल्याने प्राथमिक शिक्षकांना अनियमित वेतन मिळत असल्याचे नमूद करुन शिक्षकांचे १०० टक्के वेतन शालेय शिक्षण विभागाकडून होणेबाबत कळविले आहे. याबाबत आपल्या विभागातील नगरपालिका/महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या वेतनाबाबतची वस्तुस्थिती तसेच आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तसेच शासन निर्णयातील तरतूदीसह अहवाल दिनांक २९.०९.२०२५ पर्यंत तात्काळ या कार्यालयास सादर करावा. शासनास यथाशिघ्र अहवाल सादर करावा लागणार असल्याने कालमर्यादेचे बंधन पाळावे, (सोबत संदर्भ क्र.१ च्या शासन पत्राची प्रत जोडली आहे)
CIRCULAR PDF COPY LINK
( देविदास कुलाळ )
शिक्षण उपसंचालक, (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे
D