RTE 25 Percent Admission Online Application Date Extends
RTE 25 Percent Admission Online Application Date Extends
RTE 25 % Admission Online Application Date Extends
RTE 25 Percent Admission Process Online Application Facility Extended
प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे
जा.क.प्राशिर्स/आरटीई प्र.प्र/टे-८०१/२०२४/३८२९
दिनांक ३०/०५/२०२४
परिपत्रक
विषयः आरटीई प्रवेश प्रक्रीया २०२४-२५ बाबत
संदर्भः संचालनालयाचे पत्र क्र.प्राशिसं/प्र.प्र.सु.सु/आरटीई ८०१/२०२४/३५७९, दिनांक १७/५/२०२४
सन २०२४-२५ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रीया शुक्रवार दिनांक १७.०५.२०२४ ते ३१.०५.२०२४ या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात सुरु करण्यात आलेली
हे ही वाचा – आरटीई प्रवेश प्रक्रीया २०२४-२५ बाबत अधिक माहिती जाणून घ्या
तथापि आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन आर्ज मागविण्याच्या सुविधेस दिनांक ०४.०६.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदरची मुदतवाढ हो अंतिम असून दिनांक ०४.०६.२०२४ नंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी.
तरो पालकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, ऑनलाईन प्रवेश अर्ज मुदतीपूर्वी भरण्याची कृपया काळजी घ्यावी, तसेच स्थानिक स्तरावर व्यापक प्रमाणात याबाबत प्रसिध्दी देण्यात यावी.
RTE 25 Percent Online Admission Link
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, पुणे-१
प्रत माहिती व उचित कार्यवाहीस्तवः तांत्रिक संचालक, एन. आय. सी. पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर:-
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे १.
उपरोक्त परिपत्रक पीडीएफमध्ये हवे असल्यास या ओळीला स्पर्श करा