MH SB Exam HSC Feb 2024 INSPIRE Award Advisory Eligibility Note Link

MH SB Exam HSC Feb 2024 INSPIRE Award Advisory Eligibility Note Link

image 2
MH SB Exam HSC Feb 2024 INSPIRE Award Advisory Eligibility Note Link

MH SB Exam HSC Feb 2024 INSPIRE Award Advisory Eligibility Note Link

Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education. Pune

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ., पुणे

क्र.रा.मं./गणकयंत्र/51/2111 पुणे

दिनांक-३०.०५.२०२४.

प्रति,

विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सर्व विभागीय मंडळे.

विषय उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) मार्च २०२४ परीक्षेच्या INSPIRE Award Advisory Note/Eligibility Note बाबत…

उपरोक्त विषयाच्या अनुषगांने कळविण्यात येते की, मार्च २०२४ परीक्षेचे विज्ञान शाखेमधील Top 1% विद्यार्थी हे INSPIRE Award Advisory Note/Eligibility Note साठी पात्र असून त्यांचा Cut Off ८५.८३ इतका आहे. अशा सर्व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने Eligibility Note देण्यात येणार असून मंडळाचे संकेतस्थळावर Student Corner मध्ये Inspire प्रमाणपत्र Download करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मंडळाच्या संकेतस्थळाला जोडले जाण्यासाठी 👇

LINK

👉हेही वाचाल – या दिवशी मिळणार दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

विद्यार्थ्यांना मोफत करिअर मार्गदर्शन

उपरोक्त बाब सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना आपल्या स्तरावर सुचित करण्यात यावी.

उपरोक्त परिपत्रक पीडीएफमध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध फक्त या ओळीला स्पर्श करा

(अनुराधा ओक) सचिव, राज्य मंडळ, पुणे-०४.

Leave a Comment

error: Content is protected !!