Reorganization of Womens Grievance Redressal Committee भागीय महिला तक्रार निवारण समितीचे पुनर्गठन

Reorganization of Womens Grievance Redressal Committee

image 74
Reorganization of Womens Grievance Redressal Committee

Reorganization of Womens Grievance Redressal Committee

Women Grievance Redressal Committee

कामाच्या ठिकाणी महिलांचे लै*गिंक छळ (प्रति*बंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत विभागीय महिला तक्रार निवारण समितीचे पुनर्गठन करण्याबाबत.

वाचा:
१) कामाच्या ठिकाणी महिलांचे लै*गिक छ*ळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३
२) शासन परिपत्रक महिला व बालविकास विभाग, क्रमांक मकक २०१०/प्र.क्र.४६/मकक, दिनांक ११ जून, २०१०.
३) शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग, क्रमांक मकचौ २०१३/प्र.क्र.६३/मकक, दिनांक १९ जून, २०१४.
४) कार्यालयीन आदेश, विधि व न्याय विभाग, क्रमांक तक्रार २०१६/प्र.क्र. ६४/१६/दोन-अ, दिनांक १४ जुलै, २०१६.
५) कार्यालयीन आदेश, विधि व न्याय विभाग, क्रमांक तक्रार २०१९/प्र.क्र.७३/१९/दोन-अ, दिनांक २३.०९.२०१९, २३.०२.२०२१ व २८.०९.२०२२.


आदेश:-
“कामाच्या ठिकाणी महिलांचे लै*गिक छ*ळ (प्रति*बंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३” व त्यानुषंगिक तयार करण्यात आलेल्या नियमामधील तरतूदीनुसार, त्याचप्रमाणे महिला व बाल विकास विभागाच्या संदर्भाधीन शासन परिपत्रक व शासन निर्णयामधील तरतूदीनुसार, विधि व न्याय विभाग, मंत्रालय (खुद्द) मुंबई, नागपूर व औरंगाबाद शाखेमधील कार्यरत महिला कर्मचा-यांच्या लैं*गिक छ*ळाबाबत येणा-या तक्रारींची चौकशी करण्याकरीता, विधि व न्याय विभागाच्या संदर्भ क्र. ५ च्या दिनांक २८ सप्टेंबर, २०२२ च्या कार्यालयीन आदेशान्वये कामाच्या ठिकाणी महिलांचे लै*गिक छ*ळ (प्रति*बंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत विभागीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. सदर कार्यालयीन आदेशान्वये समितीमधील सदस्यांच्या पदोन्नतीमुळे बदल झालेल्या पदानामामध्ये बदल करण्यात आलेला आहे तसेच बदली झालेल्या सदस्यांच्या ऐवजी नवीन सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. सदर बदल करण्यासाठी दिनांक २८.०९.२०२२ रोजीचे आदेश अधिक्रमित करण्यात येत असून सदर समितीमध्ये पुढीलप्रमाणे पुर्नरचना करण्यात येत आहे.

अ. क्र. समितीवरील अधिका-याचे नाव व पदनाम अध्यक्ष/सदस्य/सदस्य सचिव मोबाइल क्रमांक ई-मेल आयडी

१) श्रीमती अ.सु. सैनी, सह सचिव (विधि) अध्यक्ष ९८७०३९४७५० Ashwini.saini@nic.in

२) श्रीमती रा.नी.मोरे, अधिक्षक (विधि) सदस्य ९०२८३४०९६२ rajashree.more@nic.in

३) श्रीमती गीता ना. खेतले, अवर सचिव (विधि) सदस्य ९७६८५२०५४९ Geeta.khetle@nic.in

४) श्रीमती उर्मिला साळुंखे, सिनियर प्रोग्रॅम डेव्हलपर सदस्य ९३२४५६७००९ urmilas@aksharacentre.org

५) श्री. कैलास औटी, अधिक्षक (विधि) सदस्य ९१३०७०७७७१ kailas.auti@mah.gov.in

६) अवर सचिव (आस्थापना) सदस्य सचिव ९९२२०९८७९४ Vaishali.dige@nic.in

image 75
Reorganization of Womens Grievance Redressal Committee

०२. सदर समितीची कार्यकक्षा विधि व न्याय विभाग, मंत्रालय (खुद्द) मुंबई, नागपूर व औरंगाबाद शाखा या कार्यालयाकरीता मर्यादीत राहील. “कामाच्या ठिकाणी महिलांचे लैं*गिक छळ (प्रति*बंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३” व त्यानुषंगिक करण्यात आलेल्या नियमांमधील तरतूदीनुसार, तसेच याबाबत वेळोवेळी निर्गमित होणा-या शासन निर्णयामधील तरतूदीचे उपरोक्त गठीत समितीने पालन करावे. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैं*गिक छ*ळ (प्रति*बंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ अनुषंगाने करण्यात आलेल्या नियम ३ मधील तरतूदीनुसार उक्त समितीमधील अशासकीय सदस्यास दैनंदिन भत्ता व प्रवास भत्ता अनुज्ञेय राहील.


सदर आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. २०२५०३१८१४३९४५३६१२ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरी ने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

उप सचिव, महाराष्ट्र शासन


महाराष्ट्र शासन
विधि व न्याय विभाग
शासन आदेश क्रमांकः तक्रार २०१९/(प्र.क्र.७३/१९)/दोन-अ मंत्रालय, मुंबई

Leave a Comment

error: Content is protected !!