Registration of Schools Colleges on My Bharat Portal and Participation in International Day of Yoga Activities Link

Registration of Schools Colleges on My Bharat Portal and Participation in International Day of Yoga Activities Link

image 20

Registration of Schools Colleges on My Bharat Portal and Participation in International Day of Yoga Activities Link

महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय,पुणे

क्र.प्राशिसं/८०२/संकीर्ण/४२७१/२०२४

दिनांक- २०/०६/२०२४

प्रति,

विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग)

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. सर्व

शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, (उत्तर/दक्षिण/पश्चिम)

विषय:- My Bharat पोर्टलवर शाळा / महाविद्यालयांची नोंदणी व आंतरराष्ट्रीय योग दिवस दिनांक २१.०६.२०२४ रोजीच्या उपक्रमात सहभागी होणेबाबत

Regarding Registration of Schools / Colleges on My Bharat Portal and participation in International Day of Yoga activities on 21.06.2024

संदर्भ :- मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयीन पत्र जा.क्र. आस्था/१०६ प्राथ/मा.भा.पो./२०२४/३९०१, दिनांक २०/०६/२०२४

उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, दरवर्षी २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून साजरा केला जातो. संदर्भीय पत्रात नमूद केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिवस (दिनांक २१/०६/२०२४) च्या निमित्ताने विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून घेतलेल्या उपक्रमांची नोंदणी व माहिती My Bharat पोर्टलवर भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.तरी, प्रस्तुत प्रकरणी शासनाच्या प्रचलित नियमानुसार कार्यवाही करावी. व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.

“आंतरराष्ट्रीय योग दिवस” अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

सहपत्र – वरीलप्रमाणे

(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

image 21
Registration of Schools Colleges on My Bharat Portal and Participation in International Day of Yoga Activities Link

Leave a Comment

error: Content is protected !!