Rajashri Shahu Maharaj Quiz With Certificate

Rajashri Shahu Maharaj Quiz With Certificate

image 43
Rajashri Shahu Maharaj Quiz With Certificate

Rajashri Shahu Maharaj Quiz With Certificate

Rajshri Chhatrapati Shahu Maharaj Quiz With Certificate

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj

राजर्षि छत्रपती शाहू महाराज

Rajshri Shahu Maharaj Quiz With Certificate

राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी प्रश्न मंजुषा सोडवा

राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी प्रश्न मंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा

0%
0 votes, 0 avg
44
Created on By 2b71e7988d03b25924b200d04f1173b50e12bf1ee796ec9d094483d24287995b?s=32&d=mm&r=geshala2023@gmail.com

Rajashri Shahu Maharaj Quiz

राजर्षि शाहू महाराज जयंती दिना निमित्त प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Solve Rajashri Shahu Maharaj Jayanti Din Quiz With Certificate Quiz and get attractive certificate instantly

Rajshri Shahu Maharaj Quiz With Certificate
Rajshri Shahu Maharaj Quiz With Certificate

1 / 11

1. राजर्षि शाहू महाराजांचा जन्म केव्हा झाला?

2 / 11

2. राजर्षि शाहू महाराजांचे मूळनाव काय होते?

3 / 11

3. राजर्षि शाहू महाराज दहा वर्षाचे असताना कोल्हापूरचे चौथे चौथे शिवाजी यांची राणी _____ हिने त्यांना दत्तक घेतले.

4 / 11

4. १९०१ मध्ये मराठा विद्यार्थ्यासाठी कोणत्या वसतिगृहाची स्थापना केली?

5 / 11

5. कोल्हापुरात कोणत्या विद्यार्थ्यासाठी मिस क्लार्क बोर्डिंग वसतिगृहाची स्थापना करण्यात आली?

6 / 11

6. महाराणी लक्ष्मीबाई तलाव (बंधारा) कोणत्या नदीवर बांधण्यात आला?

7 / 11

7. १९१६ मध्ये निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना का करण्यात आली?

8 / 11

8. २१ नोव्हेंबर १९१७ रोजी काढलेल्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले?

9 / 11

9. पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता केव्हा देण्यात आली?

10 / 11

10. राजर्षि शाहू महाराजांचा मृत्यू केव्हा झाला?

11 / 11

11. महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांचा जन्म दिवस काय म्हणून साजरा करण्यात येतो?

Your score is

0%

2 thoughts on “Rajashri Shahu Maharaj Quiz With Certificate”

  1. लोकराजा शाहू महाराज यांच्या बद्दल अधिक ची चांगली माहिती या प्रश्नमंजुषा मन मिळाली त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद मोठ्या दिलाचा राजा शाहू राजा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!