Public Holiday Declared For Schools
Public Holiday Declared For Schools
Public Holiday Declared For Schools
Shalana Sarvjanik Sutti Jahir
शाळांना सार्वजनिक सुटटी जाहीर
क्र. शिसंमा-२५/रा.शा.सु./एस-१/5915
दि.28 JAN 2026
विषय :- राज्यातील सर्व शाळांना सार्वजनिक सुटटी जाहीर करणेबाबत.
संदर्भ :- सामान्य प्रशासन विभाग यांचे पत्र क्र. डीआयपी-२०२६/सीआर-२०/र्पोटो-१, दि.२८/०१/२०२६
महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित आशाताई अनंतराव पवार यांचे दुःखद निधनामुळे राज्यातील सर्व शाळांना आज दि.२८ जानेवारी, २०२६ रोजी सार्वजनिक सुटटी जाहीर करण्यात येत आहे.
आपल्या अधिनस्थ सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना याबाबत अवगत करावे.
परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत :- शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे यांना माहितीस्तव.
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग सर्व.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि. प. सर्व
शिक्षण निरीक्षक (उ/द/प), मुंबई