प्रजासत्ताक दिनानिमित्त असाक्षर मुक्त गावाची शपथ घेणेबाबत Oath of Illiterate Free Village

Oath of Illiterate Free Village

Oath of Illiterate Free Village

Prajasattak Din Asakshar Mukt Gaon Shapath

Regarding taking the oath of “illiterate free village” on the occasion of Republic Day

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

क. शिसं/संकीर्ण/असाक्षर मुक्त गावाची शपय/ए-२/विद्याशाखा/5866
महत्वाचे /कालमर्यादित/ई-मेल व्दारे

दि.२२/०१/२०२६

विषय: प्रजासत्ताक दिनानिमित्त “असाक्षर मुक्त गावाची शपथ घेणेबाबत….

संदर्भ :
१. शासन निर्णय क्रमांक नभासाका-०३२२/प्र.क्र.३९/एस.डी.२, मंत्रालय, मुंबई-३२ दिनांक १४/१०/२०२२
२. शासन निर्णय क्रमांक नभासाका-०३२२/प्र.क्र.३१/एस.डी.२, मंत्रालय, मुंबई-३२ दिनांक २५/०१/२०२३

३. शिक्षण संचालक, योजना तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र.शिसंयो/पो-३/नभासाका/प्र.दि. शपथ/२०२५० २६/२०१६ दिनांक २२/०१/२०२६


उपरोक्त संदर्भ क्रमांक १ नुसार केंद्र पुरस्कृत उल्लास-नय भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदेशित केले आहे. संदर्भ क्रमांक २ नुसार, सन २०२२ ते २०२७ पर्यंत चालणान्या उल्लास-नथ भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय/गटस्तरीय/शाळा स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आलेलो आहे.


उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसारासाठी राज्य स्तरावरून विविध उपक्रम राबविले जात आहेत. दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. या दिवशी प्रत्येक शाळेत “असाक्षर मुक्त गावाची शपथ” घेतल्यास १०० टक्के साक्षर महाराष्ट्र होण्यासाठी मदत होणार आहे.

तरी सदर “असाक्षर मुक्त गावाची शपय” प्रत्येक विद्यार्थाने घेण्याबाबत आपण आपल्या अधिनस्त यंत्रणेस आदेशित करावे. सदर उपक्रमाबाबत वर्तमानपत्रे व सोशल मिडीया यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मोफत प्रसिध्दी देण्यात याथी, असे संदर्भ क्रमांक ३ ध्या योजना संचालनालयाच्या पत्राव्दारे कळविण्यात आलेले आहे. (सोबत संदर्भ क्रमांक ३ चे पाव “असाक्षर मुक्त गावाची शपच” साक्षरता शपथेचा नमुना जोडला आहे.) या ओळीला स्पर्श करा


त्याअनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय संदर्भ क्रमांक ३ च्या पत्रातील सूचना निदर्शनास आणून “असाक्षर मुक्त गावाची शपथ स्तरावरून सूचित करावे. यांचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या घेणेवावत संबंधितांस आपल्या

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, डॉ. अॅनी बेझंट रोड, पुणे-४११ ००१.

Oath of Illiterate Free Village प्रजासत्ताक दिनानिमित्त "असाक्षर मुक्त गावाची शपथ घेणेबाबत
Oath of Illiterate Free Village प्रजासत्ताक दिनानिमित्त “असाक्षर मुक्त गावाची शपथ घेणेबाबत

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) जिल्हा परिषदा सर्व,
३) शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)

प्रत: १. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. यांना माहितीस्तव सविनय सादर
२. शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीसाठी सादर.

        "असाक्षर मुक्त गावाची शपथ" / "साक्षरता शपथ"

मी …………………………………………..

अशी शपथ घेतो/घेते की, माझे संपूर्ण कुटुंब, गाव, २६ जानेवारी २०२७ पर्यंत साक्षर करेल, मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही.

मी माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन, लेखन व संख्याज्ञान शिकण्यासाठी प्रयत्न करेन. मी किमान दोन असाक्षर व्यक्ती साक्षर करणेसाठी प्रचार-प्रसार करील.

मुलगा असो वा मुलगी, स्त्री असो वा पुरुष, सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहील. राज्याचे १०० टक्के साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी मी माझे सर्वतोपरी व निरंतर योगदान देईन.

मी स्वतः शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन, ज्यामुळे समाज प्रगती करू शकेल.

जय हिंद !
जय महाराष्ट्र ! !
जय उल्लास ! ! !

Oath of Illiterate Free Village प्रजासत्ताक दिनानिमित्त "असाक्षर मुक्त गावाची शपथ घेणेबाबत
Oath of Illiterate Free Village प्रजासत्ताक दिनानिमित्त “असाक्षर मुक्त गावाची शपथ घेणेबाबत

आहियो-1/5-20/2096
22/01/2006

विषय: प्रजासत्ताक दिनानिमित असाकर मृता गावाची शपथ देणेबाबत

संदर्भ। 1) शासन निर्णय क्रमांक भाव-0122/9/39/एस.डी., मंालय, मुंबई -12 दि. 14 ऑक्टोबर, 2022
2) शासन निर्णय क्रमांक: नभालाका-0122/प्र.क्र.19/2 मुंबई दि. 25 जानेवारी, 2023.

उपयोक्ता संदर्भक नुसार, केंद्र पुरस्कृत उल्लास भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदेशित केले आहे. संदर्भ क 2 सुनार, मन 2022 ते 2027 पर्यंत चालणाऱ्या लान भारत करता कामाठी राज्यस्तरीय/ जिल्हास्तरीय स्तरीय शाळा स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे

अलास-नव भारत सातार्य प्रसाठी राज्य स्तरावरून विविध उपक्रम राबविले जात आहेत. दि. 26 100% नेवारी, 2026 रोजी प्रजामाताक दिन साजरा करण्यात येत आहे. या दिवसात माक्षर महाग होण्यासाठी मदत होणार आहे.
तरी सदर अमाकर मुठ गया सपथ प्रत्येक विद्यानि घेण्याबाबत आण आपल्या अधिनस्त वंश्स आदेशित कराने सदर उपक्रमाबाबत वर्तमानपत्रे व सोशल मेडिया यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मोफत प्रसिद्धी देण्यात यावी
सोबत ‘अक्षर मुक्त गावाची शपथ

शिक्षण संचालक
सदस्य सचिव, साथ साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
उल्लास LULLAS
महाराष्ट्र शासन
राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण तथा सिमासंचालना), महाराष्ट्र राज्य १५, डी. बिडकर मार्ग, पूर्ण-४११००१.

1) शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
2) शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर

  1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षा विभाग, मंत्रालय, मुंबई
  2. मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
  3. मा. जिल्हाधिकारी तथा कार्यक्रम (
  4. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, पितामती भापत साक्षरता कार्यक्रम (सी
    प्रत कार्यवाहीस्तव:
    1) विभागीय उपसंचालक (सर्व
    2) शिक्षणाधिकारी (माध्यमिक),

Oath of Illiterate Free Village प्रजासत्ताक दिनानिमित्त "असाक्षर मुक्त गावाची शपथ घेणेबाबत
Oath of Illiterate Free Village प्रजासत्ताक दिनानिमित्त “असाक्षर मुक्त गावाची शपथ घेणेबाबत

Leave a Comment

error: Content is protected !!