NMMS EXAM ANSWER KEY

NMMS EXAM ANSWER KEY
NMMS EXAM Tentative Answer Key
NMMS Exam 28 December 2025 Answer Key
NMMS EXAMINATION 28 December Sambhavy Uttar Suchi
NMMS Maharashtra SAT Answer Key 2025
NMMS Maharashtra MAT Answer Key 2025
NMMS Answer Key 2025 is expected to be released
दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या एन एम एम एस परीक्षेची ही अधिकृत अंतरिम संभाव्य उत्तरसूची असून यथावकाश महाराष्ट्र परीक्षा परिषदे मार्फत त्यांचे अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत अंतिम उत्तर सूची घोषित केल्या जाईल त्याची वेळोवेळी अपडेट्स अर्थातच अद्यावत माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोतच त्यासाठी आपल्या वेबसाईटला फॉलो करा करून ठेवा तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य असल्यास व्हाट्सअप समूहात सामील व्हा आणि आमचेशी जोडलेले रहा
वेबसाईटला फॉलो करण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन इनेबल करा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा
आपल्या व्हाट्सअप समुहात सामील होण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
Mental Ability Test & PART II Scholastic Aptitude Test.
NMMS Question Paper 2025-26 PDF for MAT And SAT
Exam name
National Means cum Merit Scholarship Scheme Exam (NMMS)
Exam conducting body
Maharashtra State Council Of Examination, Pune
NMMS Application Dates
September 12 to October 21, 2025 (Without late fees)
October 21 to 30, 2025 (With late fees)
NMMS Maharashtra Admit Card Release Date
December 10, 2025
NMMS Maharashtra Exam Date
December 28, 2025
Examination Schedule:
Paper 1 (Mental Ability Test): 10:30 AM to 12:00 PM
Paper 2 (Scholastic Aptitude Test): 1:30 PM to 3:00 PM
NMMS Maharashtra Twntive Answer Key Date
28 Dec 2026
NMMS Maharashtra Provisional Answer Key Date
December 28, 2025 After Exam 1 Hour
NMMS Maharashtra final answer key 2025
February 2026
NMMS Maharashtra Result Date
mscepune.in and 2025.mscenmms.in
NMMS Maharashtra SAT Answer Key 2025
NMMS Maharashtra MAT Answer Key 2025
एनएमएमएस परीक्षेची उत्तरतालिका / उत्तर सूची
एनएमएमएस परीक्षा २८ डिसेंबर २०२५ उत्तरतालिका
एनएमएमएस महाराष्ट्र सॅट उत्तरतालिका २०२५
एनएमएमएस महाराष्ट्र मॅट उत्तरतालिका २०२५
एनएमएमएस उत्तरतालिका २०२५ लवकरच प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे
मानसिक क्षमता चाचणी आणि भाग २ शैक्षणिक योग्यता चाचणी.
मॅट आणि सॅटसाठी एनएमएमएस प्रश्नपत्रिका २०२५-२६ PDF
परीक्षेचे नाव
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस)
परीक्षा आयोजित करणारी संस्था
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे mscepune.in आणि 2025.mscenmms.in
एनएमएमएस अर्जाच्या तारखा
१२ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर २०२५ (विलंब शुल्काशिवाय)
२१ ते ३० ऑक्टोबर २०२५ (विलंब शुल्कासह)
एनएमएमएस महाराष्ट्र प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख
१० डिसेंबर २०२५
एनएमएमएस महाराष्ट्र परीक्षेची तारीख
२८ डिसेंबर २०२५
परीक्षेचे वेळापत्रक:
पेपर १ (बौद्धिक क्षमता चाचणी): सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
पेपर २ (शालेय क्षमता चाचणी): दुपारी १.३० ते ३.००
एनएमएमएस महाराष्ट्र संभाव्य तात्पुरती उत्तर सूची उत्तरतालिका तारीख
२८ डिसेंबर २०२६
परीक्षेच्या १ तासानंतर
एनएमएमएस महाराष्ट्र तात्पुरती उत्तरतालिका जारी करण्याची तारीख
२८ डिसेंबर २०२५,
एनएमएमएस महाराष्ट्र अंतिम उत्तरतालिका २०२५
फेब्रुवारी २०२६
एनएमएमएस महाराष्ट्र निकालाची तारीख
फेब्रुवारी २०२६
एनएमएमएस महाराष्ट्र सॅट उत्तरतालिका २०२५
एनएमएमएस महाराष्ट्र मॅट उत्तरतालिका २०२५
राष्ट्रीय दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध
पुणे, दि. ९: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची परिषदेच्या खालील दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या उत्तरसूचीवर प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नांवर आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर दि १६ जानेवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन स्वरुपात करता येईल. ऑनलाईन निवेदन शाळांकरीता त्यांच्या लॉगिनमध्ये डॅशबोर्डवर व पालकांसाठी संकेतस्थळावर अंतरिम उत्तरसूची (Interim Answer key) या शीर्षकाखाली स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात आले आहे. विहित मुदतीनंतर त्रुटी आक्षेपबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
ऑनलाईन निवेदनाशिवाय टपाल, समक्ष अथवा ईमेल आदी इतर कोणत्याही प्रकारे प्राप्त त्रुटी, आक्षेपाबाबतच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
एन एम एम एस परीक्षा २८ डिसेंबर २०२५ संभाव्य उत्तर सूची पेपर १ बौद्धिक क्षमता चाचणी MAT
एन एम एम एस परीक्षा २८ डिसेंबर २०२५ अंतरिम संभाव्य उत्तर सूची पेपर २ शालेय क्षमता चाचणी SAT
