Nagar Parishad Bharti Update
Nagar Parishad Bharti Update
Regarding the recruitment process for Group-C and Group-D vacant posts in the Municipal Council establishments in the state
विषयः राज्यातील नगरपरिषद आस्थापनेवरील गट-क व गट-ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबविणेबाबत.
क्र. नप्रसं/का-४/२०२६/पदभरती/ 242 प्रति,
दिनांक: -9 JAN 2020
विषयः राज्यातील नगरपरिषद आस्थापनेवरील गट-क व गट-ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबविणेबाबत.
संदर्भ: १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्रक्र.५४/का-१३अ. दि. ४ मे, २०२२.
२) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि/२०२२/आपूका, दिनांक ३१/१०/२०२२.
३) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्रक्र.१३६/का-१३अ दि. २१ नॉव्होबर, २०२२.
४) या कार्यालयाचे समक्रमांकाचे पत्र दि. २७.१२.२०२२, दि. ०५.०१.२०२३, दि. ०१.०२.२०२३, दि. २४.०८.२०२३ रोजीचे पत्र व दि. २०.०३.२०२५ चा विशेष आदेश.
५) या कार्यालयाचे पत्र क्र. नपप्रसं. २०२५/रारळसेवा पदभरती/सर्व नप/प्र.क्र.२५/का/४२३१, दि.२९.०५.२०२५.
महाराष्ट्र शासनामार्जत १५० दिवसांया राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत आहे. शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामधील आस्थापनेवरील एकूण ४५००० पदे सरळसेवेने मरणेधाबत निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिम-१२२२/प्रक्र.५४/का-१३ दि४ मे २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट ब (अराजपत्रित), गट-क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने मरणेबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेत आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरणेसाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली बिल्हा निवड समिती गठीत कचणेत आली आहे. में.२०२५ ते २ ऑक्टोंबर, २०२५) कार्यक्रम सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबविण्यात येत
वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि/२०२२/आपूका, दिनांक ३१/१०/२०२२ नुसार पदभरतीसाठी शिथिलता लागू करणेत आली असून सरळसेवा पदभरती प्रक्रिया दिनांक १५.०८.२०२३ पर्यंत पूर्ण करावयाची आहे, असे नमूद केले आहे.
तसेच सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिम-१२२२/प्रक्र.१३६/का-१३अ दि. २१ नॉव्होबर, २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कलेतील गट व (अराजपत्रित), गट-कच गट-ड संवर्गातील नागनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरकसेपने मरणेसाती शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टि. सी.एस-आयबीएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिसेस लिमिटेड) व अय. वी. पी. एस. (इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपन्यांची निवड केली आहे. उक्त शासन निर्णयातील तरतूदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांचे स्तरावर वरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड कराची, असे नमूद करणेत आले आहे.
संदर्भीय पत्र क्र.४ अन्वये सरळसेवेद्वारे गट-क व गट-ड च्या विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदाची पदभरती प्रक्रिया राबविणेबाबत सूचना देण्यात आल्या असून सरळसेवा पदभरतीबाबत रुपरेषा /वेळापत्रक ठरवून देण्यात आली आहे. याबाबत संबालनालय स्तरावरुन दृकश्राव्य प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरतीप्रक्रिया राबविणेबावत सूचना / मार्गदर्शन करणेत आले आहे. परंतु आपल्या कार्यालयाकडून सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबविणेबाबत शासनाकडून निवडण्यात आलेल्या कंपनीशी सामंजस्य करार करणेत आलेला नाही वा जाहिरात प्रसिध्द करणेत आलेले नाही, असे संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे.
राबव, संदर्भ क.५ च्या पत्राद्वारे सदर कार्यक्रमांतर्गत सरळसेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वता जातीने लक्ष देऊन नगरपरिषदा/नगरपंचायतीमधील गट-क व गट-ड च्या स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविणेबावत सरळसेवेने भरावयाच्या पदसंख्या निश्चित करून घेऊन तसेच प्रचलित शासन चोरणानुसार विहित पद्धतीने मागासवर्गीय कक्षाकडून आरक्षण निश्चित करण्याबाबत संबंधित नगरपरिषद/नगरपंचायती यांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
जक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी व त्यांचेसमवेत सामंजस्य करार तात्काळ करून, कार्यक्रम रूपरेषा वेळापत्रक तयार करून जाहिरात प्रसिध्द करण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु त्यानुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल संचालनालयास अद्याप प्राप्त झालेला नाही. याबाबत मा. सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दि.१२.०१.२०२६ साली दुपारी ३.०० वाजता आढावा बैठक हकसाव्य (VC) माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आली आहे तत्वर बैठकीस आवश्यक माहितीसह व्यक्तिशः उपस्थित रहावे,
V.C. लिंक: https://meet.google.com/vfe-givi-xha
मा. सह आयुक्त यांच्या मान्यतेने,
