MHT CET RESULTS LINKS
MHT CET RESULTS LINKS
महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई ८ वा मजला, न्यू एक्सलसियर इमारत, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई
क्र.तंशिप्र-१२२४/प्र.क्र.१५/सीईटी/२०२४/९९३
दिनांक – १५/०६/२०२४.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पदवी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता घेण्यात आलेली MHT-CET 2024 (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल दिनांक १६ जून, २०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता घोषित करण्यात येणार आहे, याची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सही/-
आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
अभियांत्रिकीसारख्या : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटीचा निकाल खालील संभाव्य तारखानां जाहीर करण्यात येणार आहे.
२२ ते ३० एप्रिल (पीसीबी) आणि २ ते १६ मे (पीसीएम) दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरात एकूण ३० सत्रात ही परीक्षा पार पडली. यात भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित, रसायनशास्त्र या विषयावरील एकूण ५,१०० प्रश्नांचा समावेश होता. यातील ४७ प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांकडून आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्या सर्व आक्षेपांचे निराकरण करण्यात आल्याची माहिती सीईटी सेलच्या सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
वेबसाईट:
🌐 MHT-CET 2024 Result
The result of MHT-CET 2024 Today 16/06/2024 at 6 pm. The result will be available in the candidate’s login through the link given below: 👇
* MHT-CET PCB GROUP
* MHT-CET PCB GROUP
RESULTS LINK👇
क्र.तंशिप्र-१२२४/प्र.क्र.१५/सीईटी/निकाल/२०२४/९२३
दिनांक – ३०/०५/२०२४
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षांचा निकाल जाहिर करण्यात येणार असून संभाव्य तारखा खालीलप्रमाणे आहेत.
सामाईक प्रवेश परीक्षा निकाल संभाव्या तारखा
१. एमएचटी-सीईटी-२०२४ (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) १६ जून, २०२४
१. एमएचटी-सीईटी-२०२४ पीसीबी ग्रुप १६ जून, २०२४
२.बीए/बीएसी-बी.एड.-सीईटी-२०२४ १२ जून, २०२४
३. बीएचएमसीटी-सीईटी-२०२४ ११ जून, २०२४
४. डीपीएन/पीएचएन १२ जून, २०२४
५. एमएचएमसीटी-सीईटी-२०२४ १३ जून, २०२४
६. नर्सिंग-सीईटी-२०२४ १६ जून, २०२४
७. एलएलबी-५-सीईटी-२०२४ १६ जून, २०२४
Also Visit – OFFICIAL WEBSITE MCT-CIT
८. बीसीए/बी.बी.सी.ए./बी.बी.ए./ बी.एम.एस./बी.बी.एम.-सीईटी-२०२४ १७ जून, २०२४
सदरील परीक्षेचा निकाल सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वर प्रसिध्द करण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सही/-
(महेन्द्र ब. वारभुवन, भा.प्र.से.)
आयुक्त राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई