Measures To increase students Achievement Level
Measures To increase students Achievement Level
Measures To Increase Acquisition Level Of Students
Regarding taking measures to increase the achievement level of students
विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्यासाठी उपाययोजना करणेबाबत.
दिनांक: २३ सप्टेंबर २०२५.
वाचा :-
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र. १३१/ एसडी-१, दि. ०७.०२.२०२४.
शासन शुध्दिपत्रक :-
संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ३ मध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे:-
“सदर बाबीसाठी “मागणी क्र.ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ८०० इतर खर्च, (००) (१०) विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे (२२०२६७९), (कार्यक्रम), ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर)” आणि “मागणी क्र.ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, (०२) (५१) ई-गर्व्हनन्स (कार्यक्रम) २२०२एच४५४, ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर)” या लेखाशिर्षांतर्गत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.”
याऐवजी
“सदर बाबीसाठी “मागणी क्र. ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१-प्राथमिक शिक्षण, ००१, संचालन व प्रशासन (००) (००) (०१) विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे, (२२०२८०६६)” या लेखाशिर्षांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येईल.”, असे वाचण्यात यावे.
🙋 वाचा :-
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र. १३१/ एसडी-१, दि. ०७.०२.२०२४. वाचा या ओळीला स्पर्श करून
२. सदर शासन शुध्दिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०९२३१२०३५७१९२१ असा आहे. हे शासन शुध्दिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शासन शुद्धिपत्रक पीडीएफ प्रत लिंक
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
प्रति,
१. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०२३/प्र.क्र. १३१/ एसडी-१, मंत्रालय, मुंबई