MAHATET RESULT LINK

MAHATET RESULT LINK

IMG 20241212 084604
MAHATET RESULT LINK

MAHATET RESULT LINK

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – 2024

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक. १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.१ व पेपर क्र.२ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे.

MAHATET RESULT DECLARED

या परीक्षेसाठी पेपर क्र.१ व पेपर क्र.२ बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परिषदेकडे दि. १६/१२/२०२४ अखेरपर्यंत पाठवता येतील, सदर आक्षेप/त्रुटी बाबतचे निवेदन http://mahatet.in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येतील. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने/ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.

(विहित मुदतीत ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)

(अनुराधा ओक)
Circular pdf Copy Link
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ०४

स्थळ : पुणे
दिनांक : ११/१२/२०२४

👆👆👆👆👆

MAHATET RESULT DECLARED LINK

Leave a Comment

error: Content is protected !!