Itihaslekhan Pachatya Parampara Question Paper
Itihaslekhan Pachatya Parampara Question Paper
Class 10th Lesson One Itihaslekhan Pachatya Parampara Question Paper With Answer PDF
| इयत्ता – १० वी विषय : इतिहास व राज्यशास्त्र प्रकरण ०१ ले इतिहासलेखन पाश्चात्य परंपरा |
प्रथम घटक चाचणी
विद्यार्थ्याचे नाव : वेळ – १.०० तास गुण – २०
प्रश्न १ ला (अ) -खालील दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा/अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. (गुण २)
१) ‘आआर्केऑलॉजी ऑफ नॉलेज’ हा ग्रंथ ……………………….. याने लिहिला.
अ) कार्ल मार्क्स ब) मायकेल फुको क) लुसिआँ फेबर ड) व्हॉल्टेअर
२) आधुनिक इतिहासलेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन …………………………….. इतिहासकारांच्या लेखनात आढळतात.
अ) रोमन ब) ग्रीक क) फ्रेंच ड) भारतीय
ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. (गुण २)
1. इतिहासकार देश
१.हिरोडोटस ग्रीस
२. सीमाँ-द-बोव्हा जर्मनी
३.मायकेल फुको फ्रान्स
४.रेने देकार्त फ्रान्स
2. १.जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल रिझन इन हिस्टरी
२.लिओपॉल्ड व्हॉन रांके द थिअरी अॅण्ड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरीज
३. हिरोडोटस द हिस्टरीज
४.कार्ल मार्क्स डिसकोर्स ऑन द मेथड
प्रश्न २ रा (अ) पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा गुण ०४
| युरोपातील महत्त्वाचे विचारवंत |
आधुनिक इतिहासाची साधने
प्रश्न २ रा (ब) टीपा लिहा: गुण ०२
०१) अॅनल्स प्रणाली
०२) द्वंद्ववाद
प्रश्न ३ रा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा : गुण०४
(१) मायकेल फुको यांच्या लेखनपद्धतीला ‘ज्ञानाचे पुरातत्त्व’ म्हटले आहे.
(२) व्हॉल्टेअर यांना ‘आधुनिक इतिहासलेखनाचे जनक’ म्हटले जाते.
(३) इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतींचा वापर करता येत नाही.
प्रश्न ४ था पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : गुण ०६
(१) कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धान्त स्पष्ट करा.
(२) लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
(३) आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती?
इयत्ता १० वी विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रकरण ०१ ले इतिहासलेखन पाश्चात्य परंपरा या पाठावरील प्रश्न पत्रिकेची आदर्श उत्तरे खालील लिंक वर उपलब्ध आहेत
अधिक अभ्यासा
SSC Board Exam 2025 HISTORY AND POLITICAL Question Paper With Answer PDF
Class 10th HISTORY AND POLITICAL SCIENCE Complete Study Material
HISTORY & POLITICAL SCIENCE MARCH 2023 BOARD QUESTION PAPER WITH ANSWER