शासकीय शाळांतील शिक्षकांना शाळा सुरक्षितता या ऑनलाईन कोर्सला प्रवेशित करण्याबाबत I Got Karmayogi Registration Link

I Got Karmayogi Registration Link

I Got Karmayogi Registration Link

I Got Karmayogi Training Registration Link Process Certificate

WhatsApp Channel Follow Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

Regarding admission of teachers in government schools to an online course on school safety.

महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे

क्र. शिसंमा/संकीर्ण/शाळा सुरक्षितता/विद्याशाखा/ए-१/06304
दिनांक : १६/०३/२०२६
17 MAR 2026

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व.

विषय : शासकीय शाळांतील शिक्षकांना शाळा सुरक्षितता या ऑनलाईन कोर्सला प्रवेशित करण्याबाबत..

संदर्भ : नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांचे दिनांक १६ जून, २०२५ रोजीचे पत्र.

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांचे दिनांक १६ जून, २०२५ नुसार शासकीय शाळांतील शिक्षकांना शाळा सुरक्षितता या ऑनलाईन कोर्सला प्रवेशित करण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये संचालनालयास कळविण्यात आले आहे. (संदर्भिय पत्राची प्रत सोबत जोडली आहे).

संदर्भाधीन पत्रान्वये दिनांक १६ जून, २०२५ नुसार IGOT कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर शिक्षकांसाठी शाळा सुरक्षितता या विषयावर ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहे. शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व उपयुक्त असणाऱ्या या कोर्स ची माहिती शिक्षकांपर्यंत पोहचवण्यात यावी.

(डॉ. सुचिता पाटेकर)
शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालनालय महा. राज्य पुणे.
प्रत : माहितीस्तव.
१. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.
२. National Institute of Disaster Management, Ministry of Home Affairs, Gov.of India.
Mobile No: 09989528699, naziz.ccdrr@gmail.com.

I Got Karmayogi Registration Link
I Got Karmayogi Registration Link

📌 *I Got Karmayogi Registration Process*

LINK

👆 दिलेल्या लिंकवर क्लिक करा –

➡️ iGot karmayogi registration/login वर क्लिक करा.

* नाव, ईमेल (तुमचा नियमित उपयोगी ईमेल), पद, मोबाईल नंबर, कर्मचारी गृप, इत्यादी माहिती भरा व सबमिट करा.

* ईमेल वर आलेल्या लिंक ने पासवर्ड बनवा.

* आता तुम्ही मोबाईल ओटीपी किंवा ईमेल व बनवलेला पासवर्ड टाकून लॉगिन करू शकतात.

📌  *कोर्स पूर्ण झाले की त्याची माहिती येथे भरा व सर्टिफिकेट अपलोड करा.*

* दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

* ➡️ igot karmayogi कोर्स माहिती येथे भरा वर क्लिक करा.

* विचारलेली माहिती भरा.

* ईमेल मध्ये आपला रेग्यूलर ईमेल टाका.

* कोर्स सर्टिफिकेट अपलोड करा.

* प्रत्येक कोर्स साठी स्वतंत्र फॉर्म भरा.

* प्रत्येक कर्मचारी ने ही स्वतंत्र नोंद करावी.

♻️ या लिंक वरून करा. लवकर होईल

IGOT Karmayogi Progress
150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत मिशन कर्मयोगी Integrated Government Online Training (IGOT)डिजिटल प्रशिक्षण प्लॅटफॉर्मवरील कोर्सेसपूर्ण करून या Google Form मध्ये आपली माहिती भरायची आहे. त्या सोबत सदर कोर्सचे प्रमाणपत्र अपलोड करावयाचे आहे.  सदरची माहिती हि प्रत्येक कर्मचाऱ्यांने स्वतंत्रपणे भरावयाची आहे.

हेही वाचा

क्रमांकः जिपचं/साप्रवि/आस्था-३/१२३३/२०२५

दिनांक:- १६.१०.२०२५

विषय :- पंचायतराज व ग्रामिण विकास विभागांतर्गत Igot कर्मयोगी प्रशिक्षण पूर्ण न केलेल्या कर्मचा-यांचे वेतनवाढ रोखून ठेवण्याबाबत.

संदर्भ :

  • १. महा. शासन, सा.प्र.वि. मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र./९२/प्रशि-४ दि. १० मार्च, २०२५

२. या कार्यालयाचे पत्र क्र. साप्रवि/स्था-३/१३३६/२०२५ दि. १०.१०.२०२५

३. या कार्यालयाचे पत्र क्र. साप्रवि/स्था-३/१३३७/२०२५ दि. १०.१०.२०२५

संदर्भिय क्र.१ ते ३ अन्वये पंचायतराज व ग्रामीण विकास विभागातंर्गत Igot कर्मयोगी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य असल्याबाबत सप्ष्ट सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. पंरतू Igot कर्मयोगी प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेतांना आपले विभाग/कार्यालयांतर्गत कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांनी नेमून दिलेले प्रशिक्षण पूर्ण केले नसून प्रशिक्षण पूर्ण झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांची टक्केवारी अत्यंत कमी असल्याचे निदर्शणास आले आहे. यावरून आपल्या विभाग / कार्यालयातंर्गत कार्यरत ब-याच अधिकारी/कर्मचा-यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले नाही. याबाबत आपणास वारंवार सभेत सुचना देण्यात आले आहे. तरी सुध्दा आपले स्तरावरुन सुचनांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. ही अत्यंत गंभीर स्वरुपाची वाव आहे.

यास्तव आपले विभाग/कार्यालयांतर्गत कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचे पैकी ज्यानी नेमून दिलेले प्रशिक्षण पूर्ण केले नाहीत अश्या संबधित अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण होईस्तव त्यांची पुढील वेतनवाढ रोखण्यात यावे व तसा अहवाल सामान्य प्रशासन विभागास सादर करावा.

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय जिल्हा परिषद, चंद्रपूर (सामान्य प्रशासन विभाग)

I Got Karmayogi Registration Link
I Got Karmayogi Registration Link

प्रति,
१. विभाग प्रमुख.. (सर्व) जिल्हा परिषद चंद्रपूर
२. गट विकास अधिकारी, पंचायत समिती ..(सर्व).
३. कार्यालय प्रमुख…

Leave a Comment

error: Content is protected !!