Gunvattapurn Ananddai Shikshan Padhati गुणवत्तापुर्ण आनंददायी शिक्षण पध्दती

Gunvattapurn Ananddai Shikshan Padhati

image 19
Gunvattapurn Ananddai Shikshan Padhati

Gunvattapurn Ananddai Shikshan Padhati

Organizing a seminar on the topic of quality enjoyable education
Organizing Seminar On Quality Enjoyable Education


गुणवत्तापुर्ण आनंददायी शिक्षण पध्दती या विषयावर चर्चासत्राचे आयोजन.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय (विस्तार), दालन क्र.४३२.मुंबई


क्रमांक:- बैठक – २०२५/प्र.क्र.३ / समन्वय
दिनांक-३ जानेवारी, २०२५


बैठकीची सूचना
रविवार, दि.०५.०१.२०२५


वेळ :- सकाळी ८.३० वाजता.
स्थळ:- जयहिंद महाविद्यालय, ए रोड, चर्चगेट, मुंबई.

image 20
Gunvattapurn Ananddai Shikshan Padhati

विषय :- गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पध्दती या विषयावर चर्चासत्राचे आयोजन.

महोदय/महोदया,
मा. मंत्री, शालेय शिक्षण यांनी दिलेल्या निर्देशानुसार गुणवत्तापुर्ण आनंददायी शिक्षण पध्दती या विषयावर मा. मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि.०५ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ८.३० वा. जयहिंद महाविद्यालय, ए रोड, चर्चगेट, मुंबई येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

हे ही वाचा

आनंदायी शनिवार उपक्रम


आपणास विनंती करण्यात येते की, विषयांकित चर्चासत्राच्या अनुषंगाने अद्ययावत माहितीसह उपस्थित रहावे.
आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सूचित करण्यात येते की, राज्यातील प्राथमिक शाळांच्या मान्यताप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर संघटना, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांच्या मान्यताप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर संघटना आणि कनिष्ठ महाविद्यालयीन मान्यताप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या प्रत्येकी तीन प्रतिनिधींना सदर चर्चासत्रास उपस्थित रहाण्यावायत आपल्या स्तरावर सूचना देण्यात याव्यात.

image 21
Gunvattapurn Ananddai Shikshan Padhati

Circular pdf Copy

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

शिक्षक, प्राथमिक पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख संघटना व पदाधिकाऱ्यांची नावे

image 23
Gunvattapurn Ananddai Shikshan Padhati

Leave a Comment

error: Content is protected !!