Dya Uttar Behattar Quiz

Dya Uttar Behattar Quiz

Dya Uttar Behttar
Dya Uttar Behattar Quiz

Dya Uttar Behattar Quiz

Dya Uttar Behattar Quiz द्या उत्तर बेहत्तर

India’s First State
भारतातील पहिले राज्य

  • भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य : आंध्र प्रदेश (1953)
  • भारतातील पहिले 100% साक्षर राज्य : केरळ
  • भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य : सिक्कीम
  • प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य : त्रिपुरा
  • जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य : आंध्र प्रदेश 
  • सैगिंगविरोधी कायदा करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
  • मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य : पश्चिम बंगाल
  • लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य : उत्तराखंड
  • देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य : दिल्ली
  • केरोसीन थेट लाभ हस्तांतरण (DBT) राबविणारे पहिले राज्य : झारखंड
  • मानवी दूध बँक (जीवनधारा) चालविणारे पहिले राज्य : राजस्थान (जयपूर), 26 मार्च 2014
  • भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य : हिमाचल प्रदेश
  • भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य (कें.प्र.) : दिल्ली
  • भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य : प. बंगाल (मालदा, 2013)
  • मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य : सिक्किम
  • मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य : पंजाब
  • सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य : मध्य प्रदेश (18 ऑगस्ट 2020); दुसरे : बिहार
  • सेवा हमी कायद्यातील 369 सेवांची ऑनलाईन हमी देणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
  • ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य (कें.प्र.) : दिल्ली
  • ई-रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य : दिल्ली
  • ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य : आंध्र प्रदेश

🪀 सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻

Leave a Comment

error: Content is protected !!