Duty Leave To Examiners Moderators Chief Moderators
Duty Leave To Examiners Moderators Chief Moderators
Granting Duty Leave To Valuer Examiners Moderators Chief Moderators
Duty Leave For Granted Valuer Examiners Moderators Chief Moderators
Granting Duty Leave To Examiners Moderators Chief Moderators
Chief Regulators, Regulators, Reviewers and Examiners for the confidential work of Secondary School Certificate (Class 10) and Higher Secondary Certificate (Class 12) examinations February/March 2026.
पत्र क्रमांक: नाविर्म/गो. उ.मा. ५३४
दिनांक २०/०२/२०२६
🙋 हेही वाचा –
उपरोक्त विषयान्वये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वीं) परीक्षा फेब्रु/मार्च २०२६ च्या गोपनिय कामासाठी मुख्य नियामक, नियामक यांना विविध गोपनिय कामाकरीता मंडळ कार्यालयात यावे लागते तसेच पेपर तपासणी करीता परीक्षकांना नियामकांकडे जावे लागते संबंधित मुख्याध्यापकांनी/प्राचार्यानी परीक्षकांना जास्तीत जास्त ३ पाळया कर्तव्य रजा (DUTY LEAVE) ग्राहय चरण्यात यावी तसेच मुख्य नियामक, नियामक यांची त्या दिवसाची कर्तव्य रजा (DUTY LEAVE) ग्राहय धरण्यात यावी.
(रविंद्र पाटील)
विभागीय सहा सचिव नागपूर विभागीय मंडळ नागपुर
