Correction of student Information in UDISE Plus Year 2023-24 Student Portal

Regarding correction of student information in U-DISE+ Year 2023-24 Student Portal.

Vidyarthynche Aadhaar Pramnikaran
Vidyarthynche Aadhaar Pramnikaran

Correction of student Information in UDISE Plus Year 2023-24 Student Portal महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व किडा विभाग

समग्र शिक्षा

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

निपुण भारत

आज़ादी का अमृत महोत्सव

जा.क्र.मप्राशिप/संगणक/U-DISE Plus/२०२४-२५/1492

प्रति.

शिक्षण संचालक (प्राथमिक),

दिनांक 115 MAY 2024

शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

विषय : U-DISE+ सन २०२३-२४ Student Portal मधील विद्यार्थ्यांची माहिती दुरुस्त करणेबाबत.

उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, दि.१५/०५/२०२४ रोजीच्या U-DISE+ प्रणालीमधील अहवालानुसार Student Portal मध्ये काही विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे जन्मदिनांक अचूक नोंदविलेली नाही व काही विद्यार्थ्यांचे लिंग अचूक नोंदविलेले नाही. या दोन्ही बाबींची दुरुस्ती संबंधित शाळांकडून करुन घेणे आवश्यक आहे. तसेच Drop Box मधील विद्यार्थी प्रवेश घेतलेल्या शाळांमध्ये नोंदविणे व विद्यार्थ्यांचे आधार Validation पूर्ण करणे महत्वाचे आहे. यासाठी U-DISE प्रणालीच्या Student Portal मध्ये माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दि. १८/०५/२०२४ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी केंद्र शासनाला विद्यार्थ्यांची माहिती अचूक उपलब्ध करुन देण्यासाठी आपल्या स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

सोबत : U-DISE प्रणालीमधील शाळानिहाय अहवाल.

(प्रदीपकुमार डांगे, भा.प्र.से.)

राज्य पक्रल्प संचालक

प्रत माहितीस्तव सविनय सादर :

म.प्रा.शि.प. मुंबई

१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई

२) मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत कार्यवाहीस्तव :

१) शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग

२) शिक्षणाधिकारी (प्राथ), जिल्हा परिषद, सर्व

३) प्रशासनाधिकारी / शिक्षणाधिकारी, महानगरपालिका, सर्व

जवाहर बाल भवन, पहिला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (प.), मुंबई ४०० ००४. लिफोन ०२२-२३६३६०१५ २३६७९२६७२३६७१८०८२३६७१८०९, २३६७ ९२०४

ई-मेल mpspmahal gmail.com, samagra-shiksha mahedu.gov.in haps samagrashiksha maharashtra.gov.in, https. mpsp.maharashtra.gov.in

Leave a Comment

error: Content is protected !!