Class 11th Academic Year 2025 26 Begins राज्यातील इयत्ता ११ वीचे वर्ग शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये सुरु करण्याबाबत

Class 11th Academic Year 2025 26 Begins

IMG 20250519 195113
Class 11th Academic Year 2025 26 Begins

Class 11th Academic Year 2025 26 Begins

Regarding the start of class 11th

The eleventh academic year is starting

threshold fyjc of academic year

Class 11th academic year begins

Regarding the commencement of class 11th in the state in the academic session 2025-26.

महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, पुणे

जा.क्र : शिसंमा/इ.११ वी ऑ.प्र.प/२०२५-२६/०2478

दि.१९/०५/२०२५

महत्वाचे/कालमर्यादित/ई-मेलव्दारे

विषयः- राज्यातील इयत्ता ११ वीचे वर्ग शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये सुरु करण्याबाबत.

संदर्भः शासन निर्णय दिनांक २६/०२/२०२५ व दिनांक ०६/०५/२०२५.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणांस निर्देशित करण्यात येते की, आपल्या कार्यक्षेत्रातील इयत्ता ११ वीचे शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये सुरु करण्याबाबत शासन निर्णय दिनांक ६ मे, २०२५ मध्ये दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ ही इयत्ता ११ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत दिनांक निश्चित करण्यात आलेली आहे. दिनांक ११ ऑगस्ट २०२५ पूर्वी राज्यातील इयत्ता ११ वीचे वर्ग सुरु करण्याची मुभा शाळा व्यवस्थापनास असेल. इयत्ता ११ वीचे वर्ग शाळा व्यवस्थापनास दिनांक ११ ऑगस्ट २०२५ ला किंवा त्यापूर्वी सुरु करता येतील. करीता दिनांक ११ ऑगस्ट २०२५ इयत्ता ११ वीचे वर्ग अध्यापन कार्य सुरु होईल. इयत्ता ११ वी मधील एकूण प्रवेश क्षमतेपैकी ५० टक्के प्रवेश पूर्ण झाल्यानंतर किंवा १ जुलै २०२५ यापैकी जे प्रथम होईल त्यावेळी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी शैक्षणिक हित लक्षात घेता इयत्ता ११ वीचे वर्ग सुरु करता येतील. याची खातरजमा आपल्या स्तरावर त्या त्या वेळी करण्यात यावी.

परिपत्रक या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करा

(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे

प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. सहाय्यक संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय सर्व
३. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषदा सर्व
४. शिक्षण निरीक्षक बृन्हमुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)

IMG 20250519 195123

Class 11th Academic Year 2025 26 Begins

Leave a Comment

error: Content is protected !!