फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत Class 10th 12th Giving Additional concessional Marks to Students Participating in NCC Scout Guide

Class 10th 12th Giving Additional concessional Marks to Students Participating in NCC Scout Guide

Class 10th 12th Giving Additional concessional Marks to Students Participating in NCC Scout Guide

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

महत्त्वाचे/तातडीचे / परीक्षा प्राधान्य
क्र.रा.मं./परीक्षा-७/४६१० पुणे

दिनांक २४/१२/२०२५

विषयः फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत.

संदर्भः- १. शालेय शिक्षण व कीडा विभाग, शासन निर्णय संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२०२/एस.डी.२. दि.२४/११/२०१७.
२. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांचे पत्र क. कशिमं/शारेप/सहा/२०२५/१३०० दि.०४ डिसेंबर २०२५.
३. अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघ, जळगांव, ता.जि. जळगांव यांचे पत्र दि.०८/१२/२०२५.

उपरोक्त संदर्भिय विषयांस अनुसरून कळविण्यात येते की, संदर्भिय क. १ च्या शासन निर्णयानुसार शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची कार्यवाही मंडळामार्फत करण्यात येते. सदर शासन निर्णयातील मुद्दा क. ५ मध्ये याबाबतचे प्रस्ताव विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळेकडे दि.१५ डिसेंबर अखेर व माध्यमिक शाळांनी संबंधित विभागीय मंडळाकडे सदरचे प्रस्ताव सादर करावयाची अंतिम तारीख १५ जानेवारी अशी नमूद आहे.

तथापि, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांनी संदर्भिय क. २ च्या पत्रान्वये कळविल्यानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिडीएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२५ चा निकाल जानेवारी २०२६ च्या शेवटच्या आठवडयात जाहीर करण्यात येणार असल्याने शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव शाळांनी विभागीय मंडळांकडे सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे मुदतवाढ या वर्षापूरतीच देण्यात येत आहे.

अ. क. तपशील शासन निर्णयानुसार अंतिम दिनांक वाढीव मुदतीसह सुधारीत अंतिम दिनांक
१. शाळांनी विभागीय मंडळांकडे प्रस्ताव सादर करणे दि. १५ जानेवारी २०२६ दि. ३१ जानेवारी २०२६

तरी उपरोक्तनुसार सर्व विभागीय मंडळांनी योग्य ती कार्यवाही करावी. सदर मुदतवाढ आपल्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून देवून त्याप्रमाणे मुदतीत कार्यवाही करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचित करावे. तसेच आपल्या स्तरावरून याबाबत प्रसिध्दी देण्यात यावी व कोणताही पात्र विद्यार्थी सदर गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी.

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

राज्यमंडळ, पुणे ०४.

फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत Class 10th 12th Giving Additional concessional Marks to Students Participating in NCC Scout Guide
फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत Class 10th 12th Giving Additional concessional Marks to Students Participating in NCC Scout Guide

क्र.रा.मं./परीक्षा-७/3039

पुणे

दिनांक – १७/११/२०२५

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्ण माध्यमिक शिक्षण मंडळ, सर्व विभागीय मंडले.

विषय :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेसाठी चित्रकला, शास्त्रीय कला, लोककला, एन.सी.सी. व स्काऊट गाईडचे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्याबाबत

संदर्भ १. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२०२/एसडी-२. दि.२४ मोव्हेयर २०१७. २. शासन निर्णय क्रमांक उमाशि-२०१५/प्र.क्र.२६२/एसडी-२. दि. २० डिसेंबर २०१८.

उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, संदर्भिय शासन निर्णय क. १ व २ नुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १०वी) फेब्रुवारी/मार्च परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना चित्रकला, शास्त्रीय कल्प, लोककला, एन.सी.सी. व स्काऊट गाईड साठी वाडीन सवलतीचे गुण देण्यात येतात.

शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ या वर्षात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला, एन.सी.सी. व स्काऊट गाईड चे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने स्विकारावयाचे आहेत. त्यासाठी ऑनलाईन कलाप्रस्तावाबाबतची link Art Praposals’ ही संबंधित शाळांच्या login मध्ये दि.१७/११/२०२५ पासून उपलब्ध करून देण्यात येईल

सदर बाच आपल्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक तसेच सर्व संबंधित परकांना लिखित स्वरूपात अवगत करून देण्याबाचतची पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

सचिव, राज्यमंडळ, पुणे- ०४.

ALSO READ 👇

Class 10th 12th Giving Additional concessional Marks to Students Participating in NCC Scout Guide

Class 10th and 12th Feb. / March 2026 appearing in the examination giving additional concessional marks to students participating in district level, department level, state, national and international level as well as students participating in krida NCC, scout guide.

CIRCULAR PDF COPY LINK ,

याही परीक्षेचे इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळतात सवलतीचे गुण वाचा सविस्तर या ओळीला स्पर्श करून

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीची वाढीव गुण देण्यासंदर्भात शासन निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून

Class 10th 12th Giving Additional concessional Marks to Students Participating in NCC Scout Guide
Class 10th 12th Giving Additional concessional Marks to Students Participating in NCC Scout Guide

Leave a Comment

error: Content is protected !!