Chhatrapati Shivaji Maharaj Quiz With eCertificate
Chhatrapati Shivaji Maharaj Quiz With eCertificate
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Din Prashnmanjusha
शिवजयंती प्रश्नमंजुषा
नमस्कार मित्रांनो,
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त त्यांचे जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवूया व ताबडतोब आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र प्राप्त करूया
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म —————- रोजी झाला.
१९ फेब्रुवारी इ.स. १६३०
६ एप्रिल इ.स. १६२७
१९ फेब्रुवारी इ.स. १६२९
१९ फेब्रुवारी इ.स. १५३०
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव —————– होते.
सावित्रीबाई
अहिल्याबाई
जिजाबाई
रमाबाई
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी ————- किल्ला होता.
जंजिरा
देवगिरी
शिवनेरी
रायगड
हे ही वाचाल
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आष्ट प्रधान मंडळ जाणून घ्या त्यासाठी या ओळीला स्पर्श करा
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इ.स. ————— रोजी झाला.
१६६०
१६७४
१६८१
१७०१
——————- या कालावधीस ” शिवकाल” असे म्हणतात.
इ.स. १६३० ते इ.स.१७०७
इ.स. १६३९ ते इ.स.१७०७
इ.स. १६३० ते इ.स.१७००
इ.स. १६०० ते इ.स.१७१०
छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखे घालून ————– यांस ठार केले.
औरंगजेब
शाहिस्तेखान
अफजलखान
सय्यद बंडा
बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी ——————— असे बदलले.
बाजीखिंड
घोरखिंड
पावनखिंड
पवनखिंड
छत्रपती शिवाजी महाराजांनी —————- याची बोटे कापली.
औरंगजेब
अफजलखान
शाहिस्तेखान
सय्यद बंडा
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रात कोणत्या नावाने साजरी करण्यात येते ?
मराठी दिन
शौर्यदिन
शिवजयंती
गौरवदिन
शिव जयंतीचे जनक कोण?
शाहू महाराज
लोकमान्य टिळक
महात्मा गांधी
महात्मा फुले
मराठा साम्राज्याचे संस्थापक कोणाला म्हटले जाते ?
बाजीराव पेशवा
संभाजी महाराज
शिवाजी महाराज
बाळाजी विश्वनाथ
पुरंदर तहानुसार शिवाजी महाराजांना किती किल्ले द्यावे लागले ?
२३
२४
२५
२८
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती ?
मराठी
हिंदी
संस्कृत
पारशी
छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी कोण होते ?
छत्रपती संभाजीराजे भोसले
छत्रपती उदयनराजे भोसले
मालोजीराजे भोसले
बाजीराव भोसले
“गड आला पण सिंह गेला” हे कोणासाठी म्हटले गेले ?
बाबासाहेब भोसले
तानाजी मालुसरे
बाजीराव
विश्वासराव
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला?
तोरणा
रायगड
शिवनेरी
सिंहगड
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ब्राम्हणाने केला ?
गागाभट्ट
रामदास स्वामी
कृष्णदेव
गोविंद देशपांडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने कधी झाला ?
२४ सप्टेंबर १६६४
२४ सप्टेंबर १६७४
२४ सप्टेंबर १६०४
६ जून १६७४
छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यु कोणत्या साली झाला?
१६७९
१६८०
१६८१
यापैकी नाही
छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्त्यू कोणत्या गडावर झाला ?
तोरणा
रायगड
पन्हाळगड
शिवनेरी
Chhatrapati Shivaji Maharaj Quiz
अतिशय उत्तम उपक्रम
Nice to meet this paper solving time
I am extremely happy solving this paper and I get more knowledge about Chhatrapati Shivaji Maharaj
Thank you
Chhatrapati Shivaji Maharaj
SHIVAJI JAYANTI PRANSHNA MANJUSHA
SHIVAJI JAYANTI
छत्रपती शिवाजी महाराजाना माणांचां मुजरा
छञपती शिवाजी महाराज की जय :
जय शिवराय
Jay shivray
Jay hind Jay Maharashtra
छत्रपती शिवाजी महाराज या सूर्याने अख्ख्या हिंदुस्तान वरती एक नवीन वेगळी ओळख निर्माण करून दिली जगाला महाराजांनी चतुर औरंगजेबाला कधीही आपल्या दख्खन्यातील एकही प्रदेश मिळू दिला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कार्यामुळे आज माणसातला माणूस आजही टिकून आहे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलणारे तिथे कमीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी राजे यांनीही त्यांच्या वडिलांच्या पायावर पाय देत स्वराज्याचे रक्षण केले त्यांच्या आई थोर होत्या म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांसारखे वीर घडवले छत्रपती शिवाजी महाराज साडेचारशे वर्षानंतर आजही सर्वांच्या लक्षात त्याच ताकतीने उमेदीने जिवंत आहे शिवाजी महाराजांना आमच्याकडून मानाचा मुजरा
Good test
Test was very nice
शात्रपती Shivaji Maharaj ki Jai.
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Cahtrapati shivaji maharaj ki jai
Cahtrapati shivaji maharaj ki jay
Show
Good.
Mohit duryodhan ingale dist Jalgaon muktainagr nadvel
छत्रपती शिवाजी महाराज
Chhatrapati Shivaji Maharaj.
जय शिवराय जय शंभुराजे
Chhatrapati Shivaji Maharaj
एकदम छान उपक्रम आहे यामुळे लहान मुलांना इतिहासाची माहिती मिळते धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज की जय