C TET Candidates Qualified For TAIT

C TET Candidates Qualified For TAIT

image 141
C TET Candidates Qualified For TAIT

C TET Candidates Qualified For TAIT

C T ET Passed Candidates Eligible in Teacher Recruitment through Pavitra Portal

Opportunity for C TET Passed Candidates in Teacher Recruitment through PAVITRA Portal

Regarding inclusion of Central Teacher Eligibility Test in PAVITRA Portal Teacher Recruitment

पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती मध्ये सीटीईटी उत्तीर्ण उमेदवारांना संधी / पात्र

PAVITRA (Portal For Visible To All Teacher Recruitment) regarding prescribing a transparent procedure for teacher selection through computerized system. Regarding inclusion of Central Teacher Eligibility Test

पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teacher Recruitment) संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक निवडीसाठी पारदर्शक कार्यपध्दती विहीत करण्याबाबत. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अंतर्भाव करण्याबाबत.

   शासन शुध्दीपत्रक

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीकरिता कार्यपध्दती

शासन निर्णय दि.२३.६.२०१७ अन्वये विहीत करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ७ ” अभियोग्यता चाचणीकरिता उमेदवारांची अर्हता ” यामधील खालील उपपरिच्छेद-” इयत्ता १ ली ते ८ वी मधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मध्ये विहीत केलेली शैक्षणिक अर्हता धारण केलेले तसेच, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता चाचणीकरिता पात्र असतील तसेच,”

याऐवजी

“इयत्ता १ ली ते ८ वी मधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मध्ये विहीत केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच, राज्य शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा (TET) किंवा केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा (C-TET) उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीकरिता पात्र असतील तसेच ” असे वाचण्यात यावे.

हे शासन शुध्दीपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१७१११४१७२४३७६१२१२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सदर शासन निर्णय पीडीएफ मध्ये हवा असल्यास या ओळीला स्पर्श करा

(सं.द. माने) अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन शुध्दीपत्रक क्र.सीईटी-२०१५/प्र.क्र.१४९/टीएनटी-१ मंत्रालय, मुंबई दिनांक :- १४ नोव्हेंबर, २०१७.

वाचा :- शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. सीईटी-२०१५/प्र.क्र.१४९/टीएनटी-१, दिनांक २३ जून, २०१७.

Leave a Comment

error: Content is protected !!