Bharti Sharadrao Deshmukh Yana Maharashtra Shasanacha Rajyastariy Aadarsh Shikshak Puraskar Pradan भारती शरदराव देशमुख यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

Bharti Sharadrao Deshmukh Yana Maharashtra Shasanacha Rajyastariy Aadarsh Shikshak Puraskar Pradan

भारती शरदराव देशमुख यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

Bharti Sharadrao Deshmukh Yana Maharashtra Shasanacha Rajyastariy Aadarsh Shikshak Puraskar Pradan

Bharti Sharadrao Deshmukh was conferred with Maharashtra Govt.’s Ideal Teacher Award 2024-2025

Bharti Sharadrao Deshmukh Maharashtra State Government State Awardee Teacher

भारती शरदराव देशमुख यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

‘शरद दत्तराव देशमुख यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२३ – २४ प्रदान ‘

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५ सोहळा, मुंबई 

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित पवारजी, शालेय शिक्षण मंत्री मा. श्री.दादा भुसेजी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गौरव पुरस्कार वितरित करण्यात आले. एनसीपीएच्या टाटा थिएटर मध्ये झालेल्या या समारंभात राज्यातील १११ गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षक केवळ पुस्तकातील धडा शिकवत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देतात. आत्मविश्वास, संस्कार आणि प्रामाणिकपणाची बीजे त्यांच्या मनात पेरतात. शिक्षकांचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुरस्कार वितरणाच्यावेळी दिलेल्या व्हीडिओ संदेशात केले.

महाराष्ट्र शासन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ – २५  जाहीर वाशिम मधून सौ.भारती शरदराव देशमुख पुरस्कार प्राप्त शिक्षकांची संपूर्ण यादी पहा या ओळीला स्पर्श करा 👈

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आयोजित ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५’ प्रदान समारंभ. यावेळी राज्यातील १०९ आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या निमित्तानं सर्व शिक्षकवृंदांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आधुनिक युगात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मकता, कौशल्यविकास, कार्यकुशलता यांसोबतच जीवनमूल्यांचं शिक्षण देणं अत्यावश्यक आहे. या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका केवळ मार्गदर्शक म्हणूनच नव्हे, तर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणूनही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. नवनवीन शैक्षणिक प्रयोग राबवणाऱ्या, विद्यार्थीभिमुख दृष्टीकोन जोपासणाऱ्या शिक्षकांचा सन्मान शासनातर्फे ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ देऊन होत आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.
याप्रसंगी दरवर्षीप्रमाणे प्राथमिक, माध्यमिक आणि आदिवासी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा तसंच कला-क्रीडा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
यावेळी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. – उपमुख्यमंत्री अजित ठाकरे

महाराष्ट्र शासन आयोजित क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५ या सोहळ्यास उपस्थित राहणे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
राज्यातील १०९ गुणवंत शिक्षकांचा सन्मान करताना खात्री पटली की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे भविष्य सक्षम हातात आहे.

ज्ञानपरंपरा समृद्ध करणाऱ्या आपल्या सर्व शिक्षकवर्गाचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. – राहुल नार्वेकर

1AC2C86
Bharti Sharadrao Deshmukh Yana Maharashtra Shasanacha Rajyastariy Aadarsh Shikshak Puraskar Pradan

IMG 20250924 145428
Bharti Sharadrao Deshmukh Yana Maharashtra Shasanacha Rajyastariy Aadarsh Shikshak Puraskar Pradan

Leave a Comment

error: Content is protected !!