Administrators On Zilla Parishads Panchayat Samitis

Administrators On Zilla Parishads Panchayat Samitis

IMG 20250115 202710
Administrators On Zilla Parishads Panchayat Samitis

Administrators On Zilla Parishads Panchayat Samitis

Administrators On Zilla Parishads and Panchayat Samitis

Appointment of Administrators to Zilla Parishads and Panchayat Committees
आदेश
ग्राम विकास विभाग
बांधकाम भवन, मुंबई

दिनांक:- १५ जानेवारी, २०२५.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१

क्रमांक झेडपीए-२०२५/प्र.क्र.०२/पंरा-१ ज्याअर्थी, सोबतच्या परिशिष्ट अ मधील नमूद ०६ जिल्हा परिषदा, (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त जिल्हा परिषदा असा करण्यात आला आहे) चा कार्यकाळ अनुक्रमे दिनांक १६ जानेवारी २०२५, दिनांक १७ जानेवारी २०२५ व दिनाक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी संपुष्टात येत आहे;

आणि उक्त जिल्हा परिषदा अंतर्गत परिशिष्ट ब मधील ४४ पंचायत समित्यांचा (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त पंचायत समित्या” असा करण्यात आला आहे) कार्यकाळ अनुक्रमे दिनांक १५ जानेवारी २०२५, दिनांक १६ जानेवारी २०२५, दिनांक १४ फेब्रुवारी, २०२५ रोजी संपुष्टात येत आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती आणि उक्त पंचायत समित्यांचे सभापती, उप सभापती आणि सरपंच समितीचे सभापतींची पदे एकाचवेळी रिक्त होत आहेत;

आणि ज्या अर्थी, राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२ व दिनांक १८ डिसेंबर २०२४ च्या पत्रात नमूद केले आहे की, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका विहित कालमर्यादेत घेणे शक्य नाही आणि राज्य शासनाला विनंती केली आहे की, संबंधित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती करावी.

IMG 20250115 205301
Administrators On Zilla Parishads Panchayat Samitis

ज्या अर्थी, राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणूक अद्याप जाहिर करण्यात आल्या नाहीत, त्याअर्थी, आता, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा.५) मधील कलम ९१ब व ७५ब या कलमान्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधित उक्त जिल्हा परिषदांच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी व त्यांची सर्व कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि उक्त जिल्हा परिषदांतर्गत उक्त पंचायत समित्यांचे संबंधित गट विकास अधिकारी यांना संबंधित उक्त पंचायत समितीचे सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी व त्यांची सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती तसेच पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व सरपंच समितीचे सभापती यांची पदे निवडणूकीद्वारे भरले जातील तोपर्यंत प्राधिकृत करीत आहे.

IMG 20250115 205244

परिशिष्ट-अ जिल्हा परिषद व पंचायत समिती यांची यादी वाचा वाचा या ओळीला स्पर्श करून

IMG 20250115 205319
Administrators On Zilla Parishads Panchayat Samitis

ORDER

Rural Development Department

Bandhakam Bhavan, 25 Marzban Path Fort. Mumbai 400 001.

Dated: 15 ^ (th) January, 2025.

Maharashtra Zilla

Parishads and Panchayat Samitis Act, 1961.

No. ZPA-2025/C.R.02/PR-1.- Whereas, the term of the 06 Zilla Parishads mentioned in Schedule-A appended herewith, (hereinafter referred to as “the said Zilla Parishads”) will expire on 16 ^ (th) January 2025, 17 ^ (th) January 2025 and 17 ^ (th) February 2025 and the 44 Panchayat Samitis within the said Zilla Parishads mentioned in the Schedule-B appended herewith, (hereinafter referred to as “the said Panchayat Samitis”) will expire on 15 ^ (th) January 2025, 16th January 2025 and 14 ^ (th) February 2025;

And whereas, the office of the President, Vice-president and Chairman of Subjects Committees of the said Zilla Parishads and Chairman, Deputy Chairman and Chairman of the Committee of Sarpanchs of the said Panchayat Samitis will become vacant simultaneously;

And whereas, the State Election Commission in its letter dated 4 ^ (fh) February 2022, and 18th December 2024 stated that, it is not possible to conduct the Elections of the Zilla Parishads and Panchayat Samitis within the stipulated time limit and requested the State Government to appoint administrators on the said Zilla Parishads and Panchayat Samitis;

Now therefore, in exercise of power conferred by sections 91B and 75B of the Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti Act, 1961 (Mah.V of 1962), the Government of Maharashtra hereby authorizes the Chief Executive Officer, of the respective said Zilla Parishads, to exercise all the powers and perform all the duties of the said Zilla Parishads and also authorizes the Block Development Officer of the respective said Panchayat Samitis within the said Zilla Parishads, to exercise all the powers and perform all the duties of the respective Panchayat Samitis till the election of President, Vice-President, Chairman of Subject committees of the said Zilla Parishads and

Chairman, Deputy Chairman and Chairman of the Committees of Sarpanch of the respective Panchayat Samitis within the said Zilla Parishads.

Sehedule-A

Leave a Comment

error: Content is protected !!