शिक्षण विभागाचे अटी व शर्ती चे पालन न करता स्कूल बस अथवा खाजगी प्रवासी बसने सहल घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करणेबाबत Action against school buses private passenger buses for excursions

Action against school buses private passenger buses for excursions

Action against school buses private passenger buses for excursions

Action against vehicles carrying school bus private passenger buses for excursions

Action against vehicles carrying school bus private passenger buses for School trip

Action against vehicles carrying school buses, private passenger buses for excursions

Regarding taking action against those who conduct school bus or private passenger bus trips without following the terms and conditions of the Education Department.

महाराष्ट्र शासन परिवहन आयुक्त यांचे कार्यालय,मुंबई

प्र.क्र. ०१/१२/२०२५/पआका/का-२अ (९)/२०२५/जा.क्र. 14716

दिनांक- 3 DEC 2025

विषय :- शिक्षण विभागाचे अटी व शर्ती चे पालन न करता स्कूल बस अथवा खाजगी प्रवासी बसने सहल घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करणेबाबत.

संदर्भ :- श्री विकास संपत कदम यांचा दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजीचा ई-मेल,

उपरोक्त संदर्भिय विषयाची छायांकित प्रत पुढील कार्यवाहीसाठी सोबत जोडली आहे.
उपरोक्त विषय व संदर्भाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, पत्रातील नमूद मुदयाबाबत आपल्या स्तरावर चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक सविस्तर अहवाल आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायासह या कार्यालयास सादर करावा.

सोबत – वरीलप्रमाणे,

सहा. परिवहन आयुक्त (अं-२) महाराष्ट्र राज्य, मुंबई.

प्रति,
सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, सर्व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी.

Action against school buses private passenger buses for excursions शिक्षण विभागाचे अटी व शर्ती चे पालन न करता स्कूल बस अथवा खाजगी प्रवासी बसने सहल घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करणेबाबत
Action against school buses private passenger buses for excursions शिक्षण विभागाचे अटी व शर्ती चे पालन न करता स्कूल बस अथवा खाजगी प्रवासी बसने सहल घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करणेबाबत

Leave a Comment

error: Content is protected !!