Zilla Parishad Teachers Non Teaching staff Salary Pension And Establishment Grants Sanctioned
Zilla Parishad Teachers Non Teaching staff Salary Pension And Establishment Grants Sanctioned
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, २०२४. सन २०२४-२०२५ चे अनुदान वितरण
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः अनुवि-४९२४/(३५/२४)/अर्थसंकल्प,मुंबई
तारीख: २४ जानेवारी, २०२५
प्रस्तावना –
वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी (आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे, आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व सह सचिव / उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई) यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे.
अ.क्र.
लेखाशिर्ष
नियंत्रक अधिकारी
(रुपये हजारात)
वितरीत अनुदान
मागणी क्रमांक ई – २, २२०२ सर्वसाधारण शिक्षण
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या 🌐 👉www.maharashtra.gov.in 👈या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 202501241827388121 असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
अवर सचिव महाराष्ट्र शासन
Zilla Parishad Teachers Non Teaching staff Salary Pension And Establishment Grants Sanctioned
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, २०२४. सन २०२४-२०२५ चे अनुदान वितरण
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः अनुवि-४९२४/(३५/२४)/अर्थसंकल्प, मुंबई
तारीख: ०८ जानेवारी, २०२५
महाराष्ट्र राज्य, पुणे व सह सचिव / उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई) यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे.
अ.क्र.
लेखाशिर्ष
नियंत्रक अधिकारी
(रुपये हजारात)
वितरीत अनुदान
मागणी क्रमांक ई – २, २२०२ सर्वसाधारण शिक्षण
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या 🌐 👉www.maharashtra.gov.in 👈या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१२२६१७३४२६५२२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
उप सचिव, महाराष्ट्र शासन
Zilla Parishad Teachers Non Teaching staff Salary Pension And Establishment Grants Sanctioned
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, २०२४. सन २०२४-२०२५ चे अनुदान वितरण
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः अनुवि-४९२४/(३५/२४)/अर्थसंकल्प,मुंबई
तारीख: २६ डिसेंबर, २०२४
प्रस्तावना –
वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी (आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे, आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व सह सचिव / उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई) यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय –
सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे.
शासन निर्णय क्रमांकः अनुवि-४९२४/(३५/२४)/अर्थसंकल्प
अ.क्र.
लेखाशिर्ष
नियंत्रक अधिकारी
(रुपये हजारात)
वितरीत अनुदान
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या 🌐 👉www.maharashtra.gov.in 👈या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१२२६१७३४२६५२२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
GR PDF COPY LINK
उप सचिव, महाराष्ट्र शासन
Zilla Parishad teachers/non-teaching staff, salary/pension and establishment grants sanctioned
Provision of Zilla Parishad teachers/non-teaching staff, salary/pension and arrears, salaries and other grants Financial provision for the year 2024-25
Grant approved
महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे
क्रमांकः अंदाज/२०२४-२५/वेतन अन्./२०१८ ४३०८
शासकीय कोषगारातून तातडीचे काढावयाचे ज्ञापन क्रमांक ८
दिनांक: २०/०६/२०२४ 21 JUN 2024
प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व
विषयः- महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम २०२४-२५ जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने.
संदर्भ:- १) शालेय शिक्षण व किडा विभाग शासन पत्र क्रमांक बनुवि ४९२४/१३५/२८३ अर्थसंकल्प, दिनांक ०३/०४/२०२४.
२) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालयाचे पत्रक. अंदाज-१८२/२४-२५/अनुदान वितरण/२४२८ दिनांक ०३/०४/२०२४
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील माहे जुन, २०२४ या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन याबाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्यास्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे.
मागणी क्रमांक ई-२
महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे-४११००१.
दुरध्वनीः- (०२०) २६१२९३९२/(०२०)२६१२१३९४
ई-मेलdepbudget ३३३@gmail.com
शासकीय कोषगारातून तातडीचे काढावयाचे ज्ञापन क्रमांक :- ५
क्रमांकः-अंदाज/२०२४-२५/वेतन अनु./२०१/३६४१ दिनांकः २०/०५/२०२४
प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व
20 MAY 2024
विषयः – महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम २०२४-२५ जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने.
Also Read हे ही वाचाल – सातव्या वेतन आयोगामध्ये जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत निर्माण होणारी त्रुटी दूर करण्याबाबत प्रस्ताव सादर करणेबाबत…
संदर्भः – १) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन पत्र क्रमांक अनुवि ४९२४/ (३५/२४) अर्थसंकल्प, दिनांक ०३/०४/२०२४.
२) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-१८२/२४-२५/ अनुदान वितरण/२४२८ दिनांक ०३/०४/२०२४
Join our Social Mediaमागणी क्रमांक ई-२ (रुपये हजारात)
उपरोक्त परिपत्रक पीडीएफमध्ये हवे असल्यास या ओळीला स्पर्श करा
उपरोक्त निधी खालील अटींच्या अधीन राहून खर्च करणेबाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येत आहे.
अ) ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्याव्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही.
आ) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-यांने लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा. तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा.
इ) वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना अनुक्रमांक ४नियम ३९ (ब) टिप-४ अनुक्रमाक ५नियम ३९ (ब) टिप-५ तसेच अनुक्रमांक ६ नियम ४ प्रमाणे सक्षम प्राधिका-यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे.
वितरीत केलेल्या तरतूदीमधून फक्त नियमित वेतन अदा करण्यात यावे, इतर कोणतेही देयके अदा करू नये. वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीमधून आपल्यास्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये. वरीलप्रमाणे मंजूर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेल्या आहेत. तसेच सदरचे ज्ञापन (Scancopy) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व यांच्या शालेय पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या ई-मेलवर देण्यात आलेलो आहे.
Ro1 (देविदास कुलाळ) शिक्षण उपसंचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे-०१