प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) परीक्षेच्या आधारे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीमधून विद्यानिकेतन प्रवेश यादी तयार करणेबाबत निवड करणेबाबतचे सुधारीत निकष शासन निर्णय Vidyaniketan Pravesh Sudharit Nikash GR

Vidyaniketan Pravesh Sudharit Nikash GR

Vidyaniketan Pravesh Sudharit Nikash GR

Revised criteria for admission to Vidyaniketan.

Revised criteria for selection of Vidyaniketan admission list.

Revised criteria for selection for preparation of Vidyaniketan admission list from scholarship holders based on the Primary Scholarship Examination (E. 4th Level) Examination…

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) परीक्षेच्या आधारे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीमधून विद्यानिकेतन प्रवेश यादी तयार करणेबाबत निवड करणेबाबतचे सुधारीत निकष…

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन शुद्धीपत्रक क्रमांक: प्राउशि/प्र.क्र.२३/२०२५ (ई-११४२१७०)/एसडी-५

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२

दिनांक :- १०.०४.२०२६

वाचा :-

१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक प्राउशि/प्र.क्र.२३/२०२५ (ई-११४२१७०)/एसडी-५, दि.१७.१०.२०२५.

२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी ५, दि. २९.०६.२०१५.

३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक: एसपीई-२००२/ (२६४/०२) साशि-१, दि.२४.०३.२००३

शुद्धीपत्रक –

संदर्भ क्र.१ मधील शासन निर्णयातील मुद्दा क्र. १७ मध्ये विद्यानिकेतन प्रवेशाबाबत पुढील प्रमाणे कार्यवाही सूचित केली आहे :-

शासन निर्णय क्र. एसपीई २००२/ (२६४/०२) साशी-१, दि. २४/०२/२००३ नुसार प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश या परीक्षा पूर्वीप्रमाणे एकत्रितपणे घेण्यात येतील. विद्यानिकेतन प्रवेशासाठी असलेले पात्रता- निकष व अटी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित करून आपल्या स्तरावरून निर्गमित कराव्यात.

तरी, या शुद्धीपत्रकान्वये उपरोक्त नमुद मुद्दा क्र. १७ वगळण्यात येत आहे.

सदर शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२६०४१०१३२६१३०५२१ असा आहे. हे शुद्धीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

TUSHAR VASANT

MAHAJAN

(तुषार महाजन)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मंत्री (शालेय शिक्षण), शालेय शिक्षण विभाग यांचे स्वीय सहायक

२. मा. मंत्री (गृह), गृह विभाग यांचे स्वीय सहायक

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) परीक्षेच्या आधारे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीमधून विद्यानिकेतन प्रवेश यादी तयार करणेबाबत निवड करणेबाबतचे सुधारीत निकष शासन निर्णय Vidyaniketan Pravesh Sudharit Nikash GR
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) परीक्षेच्या आधारे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीमधून विद्यानिकेतन प्रवेश यादी तयार करणेबाबत निवड करणेबाबतचे सुधारीत निकष शासन निर्णय Vidyaniketan Pravesh Sudharit Nikash GR

Leave a Comment

error: Content is protected !!