टिईटी सीटिईटी प्रश्न मंजुषा TET CTET MCQs Quiz

TET CTET MCQs Quiz

TET CTET MCQs Quiz

Child Psychology and Pedagogy

Child Psychology and Pedagogy Quiz
(बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्न मंजुषा)
Balmanasshastra V Adhyapanshastra (Child Psychology and Pedagogy)
Maharashtra TET, CTET, and TAIT

बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र – या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबधी व ६ ते १४ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा सामावेश राहील. या विषयासाठी अध्यापत शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत विहित सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

ईशाळा समूहाचा महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठीचा उपक्रम दररोज महत्वाच्या १० प्रश्नांचा सराव
शिक्षक सक्षम करण्यासाठी शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालवलेल्या मोहिमेत आपणही सहभागी व्हाल

पेपर १ व पेपर २ च्या सर्व प्रश्नांचा सराव होण्यासाठी आपल्यासाठी तयार करण्यात आलेल्या समूहात खालील लिंक वरून सहभागी व्हा.

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

Child Psychology and Pedagogy Quiz
(बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्न मंजुषा)

0%
0 votes, 0 avg
0
Created on By 2b71e7988d03b25924b200d04f1173b50e12bf1ee796ec9d094483d24287995b?s=32&d=mm&r=geshala2023@gmail.com

TET CTET MCQ Quiz

शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Solve TET CTET  Quiz With Certificate Quiz and earn attractive certificate instantly (TET CTET MCQs Quiz Child Psychology and Pedagogy)

TET CTET MCQs Quiz
Child Psychology and Pedagogy Quiz
(बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्न मंजुषा

1 / 10

1. एरिक्सनच्या मानस–सामाजिक विकास सिद्धांतानुसार "उद्योग विरुद्ध हीनगंड" (Industry vs Inferiority) हा टप्पा कोणत्या वयोगटाशी संबंधित आहे?

2 / 10

2. खालीलपैकी कोणते उदाहरण "Scaffolding" दर्शवते?

3 / 10

3. "स्थानांतरण शिक्षण" (Transfer of Learning) म्हणजे काय?

4 / 10

4. बालकांच्या भावनिक विकासासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वाधिक महत्त्वाचा आहे?

5 / 10

5. "निदानात्मक मूल्यमापन" (Diagnostic Evaluation) कधी केले जाते?

6 / 10

6. "सामाजिक रचनावाद" (Social Constructivism) मुख्यतः कोणत्या तत्त्वावर आधारित आहे?

7 / 10

7. विद्यार्थी सतत चुका करत असल्यास शिक्षकाने काय करावे?

8 / 10

8. "संज्ञानात्मक संघर्ष" (Cognitive Conflict) निर्माण केल्याने काय साध्य होते?

9 / 10

9. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य "Formative Assessment" चे आहे?

10 / 10

10. "बालक हा सक्रिय शिकणारा आहे" हे विधान कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे?

Your score is

0%

निर्मित – शरद दत्तराव देशमुख क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त (पूर्वीचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार) (हा महाराष्ट्र शासनाचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे)

प्रश्न निर्मितीसाह्य – सौ. भारती शरदराव देशमुख क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त (पूर्वीचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार) (हा महाराष्ट्र शासनाचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे)

तांत्रिकसाह्य – चि.पार्थ शरदराव देशमुख IIT-CSE

This page has been viewed 0 times.

Leave a Comment

error: Content is protected !!