“विद्यांजली २.०” पोर्टलवर शाळांची १०० टक्के नोंदणी तसेच शाळांच्या गरजेनुसार साहित्य मागणी प्रस्ताव सादर करण्याबाबत Vidyanjali Portal School Project Registration विद्यांजली 2.0 पोर्टलवर CSR मॉड्युल सक्रिय करण्यासाठी जिल्हानिहाय थीम निवड आणि जुलै ते सप्टेंबर 2026 साठीचा प्रस्ताव तयार करणेबाबत.
Vidyanjali Portal School Project Registration जा.क्र./राशैसंप्रपम/सा.शा.वि/विद्यांजली / २०२६/ दिनांकः /०७/२०२६ प्रति, १) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व २) उपसंचालक, प्रादेशिक विद्या …