Dropbox मधील विद्यार्थी प्रवेश घेतलेल्या शाळेमध्ये Import करून Active for Import शून्य करण्याबाबत Importing Students From Dropbox Into UDISE Plus online System In Schools सन २०२५-२६ या वर्षामध्ये यु-डायस प्लस प्रणालीतील Dropbox मध्ये असलेले विद्यार्थी कमी करणेबाबत
Importing Students From Dropbox Into UDISE Plus online System In Schools प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे क्र. प्राशिसं/शाबास-२०२६/७०१/२०२६/ दिनांक:-/०९/२०२६ प्रति, १. …