इयत्ता १ ली ते ९ वीची अंतिम सत्र वार्षिक परीक्षा २०२६ वेळापत्रक जाहीर परीक्षा २० एप्रिल २०२६ पासून शिक्षकांना २ मे २०२६ पासून उन्हाळी सुट्टी विदर्भ वगळता १५ जून २०२६ पासून शाळा सुरू होणार तर विदर्भात २६ जून पासून शाळा सुरु होतील Class 1st To 9th Annual Exam
Class 1st To 9th Annual Exam Class 1st To 9th Annual Exam Class 1st To 9th Annual Exam Time Table …