Std 5th 8th Scholarship Exam 2025 Final Answer Key

Std 5th 8th Scholarship Exam 2025 Final Answer Key

image 83
Std 5th 8th Scholarship Exam 2025 Final Answer Key

Std 5th 8th Scholarship Exam 2025 Final Answer Key

Std 5th 8th Scholarship Exam 2025 Final Answer Key

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (ह. ८ वी) रविवार दि. ०९ फेब्रुवारी, २०२५

    अंतिम उत्तरसूची 
      प्रसिध्दीपत्रक 

रविवार दि. ०९ फेबुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दि. ०४ मार्च, २०२५ रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.


अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली नाणार नाहीत व त्याबावत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.
सदर प्रसिध्दीपत्रक अंतिम उत्तरसूचीसह परिषदेच्या

या संकेतस्थळावरहो प्रसिध्द करण्यात येत आहे.
ठिकाण – पुणे
दिनांक २१/०३/२०२५

आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

परीक्षा परिषद महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे

जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2025/ 1256 दिनांक : 21/03/025
प्रति,
मा. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, मंत्रालय, मुंबई – 400 032.
विषयः- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 अंतिम उत्तरसूचीच्या प्रसिध्दीपत्रकाबाबत…..

महोदय,
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी या कार्यालयामार्फत घेण्यात आली. सदर परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतिम उत्तरसूची परिषदेच्या

या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षाथी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. सोबत प्रसिध्दीपत्रक जोडले आहे. कृपया सदरहू प्रसिध्दीपत्रकास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरुन व दूरदर्शन केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी ‘विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे.
सोबत : प्रसिध्दीपत्रक
आपली विश्वासू,

आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

image 84
Std 5th 8th Scholarship Exam 2025 Final Answer Key

image 85
Std 5th 8th Scholarship Exam 2025 Final Answer Key

1 thought on “Std 5th 8th Scholarship Exam 2025 Final Answer Key”

Leave a Comment

error: Content is protected !!