SSC Exam TIME TABLE
SSC Exam TIME TABLE
SSC Exam 2026 TIME TABLE
Class 10th Annual Exam 2026 Date Shedule
Iytta Dahavi Pariksha March 2026 Velapatrak
Std 10th Annual Exam Feb March 2026 Update Final Time Table
Maharashtra Std 10th and 12th Board Exam Final Timetable Released
The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE), Pune, has officially released the final timetables for the SSC (Std.10th) and HSC (Std.12th) examinations set to take place in February-March 2026.
✅ Share this update with fellow students and teachers, and stay tuned here for more updates!
विषय – फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षांची अंतिम वेळापत्रके जाहीर करणेबाबत
।। प्र क ट न ।।
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ.संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
अ. क. तपशील लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी

उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या
या अधिकृत संकेतस्थळावर दि.३१/१०/२०२५ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच सोशल मिडीया किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
दिनांक : ३१/१०/२०२५
सचिव, राज्यमंडळ, पुणे ४.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४