Shcolarsip Exam 5th 8th Hall Ticket Admit Card Link

Shcolarsip Exam 5th 8th Hall Ticket Admit Card Link

IMG 20250117 132734
Shcolarsip Exam 5th 8th Hall Ticket Admit Card Link

Shcolarsip Exam 5th 8th Hall Ticket Admit Card Link

महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

         प्रसिध्दीपत्रक

संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा 2025 अधिसूचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2024-25/4512, दि. 17/10/2024

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) ही दि. 09/02/2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

IMG 20250117 132752
Shcolarsip Exam 5th 8th Hall Ticket Admit Card Link

सदर परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवार दि. 17/01/2025 रोजी स. 11.00 वाजता खालील दिलेल्या लिंक मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षाथ्यर्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

(अनुराधा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

ठिकाण :- पुणे

दिनांक :- 17/01/2025.

Leave a Comment

error: Content is protected !!