Rajyastariy Aadarsh Grampanchayat Adhikari Puraskar Jahir राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर

Rajyastariy Aadarsh Grampanchayat Adhikari Puraskar Jahir

IMG 20250415 135409
Rajyastariy Aadarsh Grampanchayat Adhikari Puraskar Jahir

Rajyastariy Aadarsh Grampanchayat Adhikari Puraskar Jahir

State level Ideal Gram Panchayat Officer Award announced

Rajyastariy Aadarsh Gram Panchayat Adhikari puraskar jahir

Rural Development Department
Regarding the announcement of the State Level Adarsh Gram Panchayat Officer Award for the year 2022-23 and 2023-24.

सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षाचे राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२५/प्र.क्र.२३/आस्था-७ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन २५, मर्झबान पथ, मुंबई-४०० ००१. दिनांक :- १५ एप्रिल, २०२५

वाचा :-

शासन परिपत्रक क्रमांक. ग्रामसे- २०१६/प्र.क्र.७०१/आस्था-७ दिनांक १७.३.२०१७.

प्रस्तावना –

जिल्हा परिषद स्तरावर अतित्युकृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी यांना शासन स्तरावरुन यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार देण्यात येतात. त्यानुसार सन २०२२-२३ व सन २०२३-२४ दोन्ही वर्षाकरीताचे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराची यादी निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

वाचा येथील शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातुन एक या प्रमाणे सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार मा. मंत्री (ग्राम विकास) यांच्या हस्ते यशवंत पंचायत अभियान पुरस्कार वितरण सोहळ्यातच्या वेळी वितरीत करण्यात येतो. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत अधिकारी म्हणून निवड झालेल्या ग्रामपंचायत अधिकारी यांना मा. मंत्री (ग्राम विकास) यांच्या स्वाक्षरीने प्रशस्तीपत्रक देण्यात येते. त्यानुसार सन २०२२-२३ व सन २०२३-२४ या वर्षाकरीताचे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराची यादी पुढीलप्रमाणे आहे.

सन २०२२-२३ करीताचे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार यादी.

वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये प्राप्त करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

Leave a Comment

error: Content is protected !!