Publish Information All Staff In Schools अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांची माहिती प्रकाशित करण्याबाबत

Publish Information All Staff In Schools

Publish Information All Staff In Schools

Regarding making public the information of all employees in schools

Publish Information Teaching Non Teaching Staff In Schools

Shala madhil Shikshak shikshakektar mahiti prakashit Kara

Published all employee digital service record in Shalarth Pranali

Regarding publishing information about employees in aided schools

The decision to publish information about teaching/non-teaching staff in private aided schools is being taken in accordance with the provisions of the Right to Information Act, 2005.

महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

दिनांक :- ०४/०३/२०२६

क्र.शिसंमा/दि २०२६-२७/टि-६, बी | 1757978

04 MAR 2026

प्रति,
१) विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, (सर्व)
२) विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)
३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक माध्यमिक), जि. प सर्व
४) शिक्षण निरिक्षक मुंबई. (उत्तर/ दक्षिण पश्चिम)
५) प्रशासन अधिकारी महानगरपालिका/नगरपालिका / नगर परिषद, सर्व.
६) अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (प्राथमिक / माध्यमिक) सर्व.

विषयः- अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांची माहिती प्रकाशित करण्याबाबत…

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मऱ्यांची माहिती प्रकाशित करण्याचा निर्णय माहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या तरतुदीनुसार घेण्यात येत आहे.

खाजगी शाळांतील अनुदानित तत्वावरील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती, कर्मचारी नाव, संस्थेचे नाव, शाळेचे नाव, पदनाम, सेवेत रुजू दिनांक, सेवा निवृत्ती महिना व वर्ष आणि एकूण वेतन इत्यादी माहिती प्रकाशित करण्यात येत आहे.

सदर माहिती ही शालार्थ प्रणालीच्या

https://shalarth.maharashtra.gov.in

या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे.

Digitally signed by

Mahesh Madhukar Palkar Date: OAP मेहेरे दलिकर) 18:06:58 शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

प्रत माहितीस्तव सविनय सादर.

मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे-१

प्रत- श्री. पवन जोशी, बिझनेस, अॅनालिस्ट, (शालार्थ सिस्टीम), महाआयटी, मुंबई यांनी उपरोक्त प्रमाणे आवश्यक तांत्रीक बदल शालार्थ प्रणालीमध्ये करण्यात यावा.

Publish Information All Staff In Schools
Publish Information All Staff In Schools

Leave a Comment

error: Content is protected !!