विद्यापीठांमधील अध्यापकांच्या भरती प्रक्रीयेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नवीन कार्यपध्दती New Selection Process For Teachers In Universities

New Selection Process For Teachers In Universities

New Selection Process For Teachers In Universities

New Reforms In Recruitment Process Of Teachers In universities

New reforms in the recruitment process of teachers in universities

Procedures prescribed to bring more transparency in the recruitment process of teachers in universities

Regarding prescribing procedures to bring more transparency in the recruitment process of teachers in public universities in the state coming under the Department of Higher and Technical Education.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापकांच्या भरती प्रक्रीयेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कार्यपध्दती विहित करण्याबाबत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

दिनांक:- ११ फेब्रुवारी, २०२६.

वाचा:-
१. भारताचे राजपत्रः असाधारण, भाग ॥॥-विभाग ४, युजीसी नोटिफिकेशन दिनांक १८ जुलै २०१८.
२. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय, क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.५६/१८/विशि-१, दिनांक ८ मार्च २०१९.
३. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शुद्धीपत्र क्रमांक संकीर्ण २०१८/प्र.क्र.५६/१८/विशि-१, दिनांक १० मे २०१९.
४. उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२३०९/प्र.क्र.१२८/विशि-१, दिनांक ५ मार्च, २०२४.
५. मा. राज्यपाल यांचे अवर सचिव (शिक्षण), राजभवन यांचे पत्र क्रमांक आरबी/जीइएन-२०२४/सीआर-९२८/इडीएन.५/१८२, दिनांक २५ फेब्रुवारी, २०२५.
६. उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२५/प्र.क्र.ई-८६०४२१/विशि-१, दि. २८ फेब्रुवारी, २०२५.
७. उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२५/प्र.क्र.ई-८६०४२१/विरिश-१, दि. ६ ऑक्टोबर, २०२५.
८. शासन पत्र क्र. एनआयएससी-२०२५/३-८६०४२१/विशि-१, दि. १८ नोव्हेंबर, २०२५.
९. उपसचिव, राजभवन, महाराष्ट्र राज्य यांचे क्र.RB/Gen-२०२४/CR-९२८/Edn.५/१०३९, दिनांक १२.१२.२०२५ चे पत्र.
१०. शासन पत्र क्र. एआयएससी-२०२५/३-८६०४२१/विशि-१, दि. १९ डिसेंबर, २०२५.
११. उपसचिव, राजभवन, महाराष्ट्र राज्य यांचे क्र. RB/Gen-२०२४/CR-९२८/Edn.५/९२, दि. ०४.०२.२०२६ चे पत्र.

प्रस्तावना:-
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील अध्यापकांची निवड प्रक्रिया राबविण्याबाबत दि. ०६.१०.२०२५ च्या शासन निर्णयान्वये कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. सदर निवड प्रक्रीया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि संतुलित व्हावी यासाठी मा. कुलपती तथा राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेले निर्देश विचारात घेऊन सुधारीत कार्यपध्दती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापकांच्या निवड प्रक्रीयेसाठी शासन निर्णय दि. ०६.१०.२०२५ अन्वये कार्यपद्धतीत विहित केलेल्या सुधारणा याद्वारे रद्द करुन सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद केलेली सुधारीत कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे.

२. वरील कार्यपध्दतीनुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील सध्या सुरू असलेली अध्यापकांची निवडप्रक्रिया पूर्ण करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या राज्य विद्यापिठांमधील अध्यापकांच्या निवड प्रक्रियेकरीता या कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०२१११२५९३३४७०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

उप सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-२०२५/ ई-८६०४२१/विशि-१,
मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,

विद्यापीठांमधील अध्यापकांच्या भरती प्रक्रीयेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नवीन कार्यपध्दती New Selection Process For Teachers In Universities
विद्यापीठांमधील अध्यापकांच्या भरती प्रक्रीयेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नवीन कार्यपध्दती New Selection Process For Teachers In Universities
            परिशिष्ट-अ

(शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२५/ई-८६०४२१/विशि, दि. ११ फेब्रुवारी, २०२६ सोबतचे सहपत्र)

Guidelines Regarding the Selection Process for the Recruitment of Regular Teachers in the State Public Universities in the State

The following Selection Process shall have the integrated approach of combining academic and research credentials, teaching skills and interview performance, ensuring a more transparent, fair, and balanced selection process :-

  1. The weightage for the Academic, and Research Credentials as 60%, for the Teaching Skill Assessment as 20% and Interview Performance as 20% shall be used for preparing the Merit List of the Candidates.
  2. The individual State Universities shall decide on the number of eligible candidates to be called for interview per vacant seat to be filled in for different Cadres viz. Assistant Professors/ Associate Professors/ Professors and different reservation categories to ensure justifiable number of Candidates of each Applicable Category.
    3.Assistant Professor :-
    Quantification of Academic and Research Credentials of the Candidates for the position of Assistant Professor based on UGC Regulations (2018) (60% Weightage)
    A. Academic Records (Max. Marks 46)
    The Score under Academic Records for UG, PG, M. Phil. and Ph.D. should be graded as per the Ranking of the Degree Awarding University as per the details given below:
    i. If the candidate has been awarded the Degree by the Universities holding any NIRF Category Rank within 100 or Foreign Universities having QS/ THE/ARWU of the Shanghai World University Rankings within 500, then the score shall be calculated by multiplying the score allotted under the respective percentage of the UG / PG/ M. Phil. degree marks secured by the candidate, with a factor of one.
    ii. In case of Universities holding any NIRF Category Rank within 101-200 band or Foreign Universities having QS/ THE/ARWU of the Shanghai World University Rankings between 501-1000, then the score shall be calculated by multiplying the score allotted under the respective percentage of the UG / PG/ M. Phil. degree marks secured by the candidate, with a factor of 0.9.
    iii. For other UGC approved Universities, the score shall be calculated by multiplying the score allotted under the respective percentage of UG / PG/ M. Phil. degree marks secured by the candidate, with a factor of 0.8

विद्यापीठांमधील अध्यापकांच्या भरती प्रक्रीयेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नवीन कार्यपध्दती New Selection Process For Teachers In Universities
विद्यापीठांमधील अध्यापकांच्या भरती प्रक्रीयेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नवीन कार्यपध्दती New Selection Process For Teachers In Universities

Leave a Comment

error: Content is protected !!