Maharaja Sayajirao Gaikwad SARTHI Scholarship Scheme for Education of Boys Girls of Maratha Kunbi Cast Online Apply Link

Maharaja Sayajirao Gaikwad SARTHI Scholarship Scheme for Education of Boys Girls of Maratha Kunbi Cast Online Apply Link

image 18
Maharaja Sayajirao Gaikwad SARTHI Scholarship Scheme for Education of Boys Girls of Maratha Kunbi Cast Online Apply Link

IMG 20240617 051931
Maharaja Sayajirao Gaikwad SARTHI Scholarship Scheme for Education of Boys Girls of Maratha Kunbi Cast Online Apply Link

Maharaja Sayajirao Gaikwad SARTHI Scholarship Scheme for Education of Boys and Girls of Maratha Kunbi Maratha-Kunbi and Kunbi-Maratha castes

“मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा” जातीतील गुणवंत मुला-मुलींना “महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना” महाराष्ट्र शासनछत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे (महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत स्वायत्त संस्था)

दिनांक: १५ जून, २०२४

जाहिरात

महाराष्ट्र राज्यातील अधिवासी असलेल्या “मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा” जातीतील गुणवंत मुला-मुलींना “महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना” अंतर्गत सन २०२४-२५” करिता पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून शिष्यवृतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीतील ज्या विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांत पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी) अभ्यासक्रमाकरिता QS (Quacquareli Symonds) World Ranking २०० च्या आत रॅन्कींग असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल, अशा विद्यार्थ्यांकरिता नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक सारथी २०२२/प्र.क्र.२८९/का.१४२५- अ दि. २० जुलै २०२३ नुसार सदर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र उमेदवाराकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. खालीलप्रमाणे शाखानिहाय / अभ्यासक्रमनिहाय शिष्यवृत्तीची मंजूर संख्या दिलेली आहे.

IMG 20240617 054029
Maharaja Sayajirao Gaikwad SARTHI Scholarship Scheme for Education of Boys Girls of Maratha Kunbi Cast Online Apply Link

“छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” संपूर्ण महाराष्ट्रात तालुकास्तरापर्यंत राबविण्यासाठी मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेयर गटाच्या युवांसाठी निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत खाली दर्शविल्याप्रमाणे प्रशिक्षणासमोर नमूद पात्रता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

सदर शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेतः

उमेदवार व उमेदवाराचे आई वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अद्यावत (सन २०२४) मधील)

QS (Quacquarelli Symonds) World Ranking २०० च्या आत असणे बंधनकारक आहे.

उमेदवाराच्या पालकांचे कुटुंबाचे व उमेदवार नोकरी करीत असल्यास त्यांचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गानी मिळणारे मागील आर्थिक (२०२३-२४) मधील

एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखापेक्षा जास्त नसावे.

या योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता मिळणारे लाभ व निवड पद्धत, सुधारित वेळापत्रक इत्यादी माहितीकरिता सारथी संस्थेचेसंकेतस्थळास वेळोवेळी भेट द्यावी.

नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक सारथी २०२२/प्र.क्र. २८९/का १४२५-अ दि. २० जुलै, २०२३ मधील परिशिष्ठ-अ व परिशिष्ठ-ब मध्ये नमूद बावीनुसार

प्राप्त अर्जाबाबत मंजुरीची कार्यवाही करण्यात येईल.

इच्छुक उमेदवारांनी

या संकेतस्थावर ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज भरावा व ऑनलाइन (Online) भरलेल्या अर्जाची मूळ प्रत, प्रमाणपत्रे त्यांच्या साक्षांकित प्रती पडताळणीसाठी, सारथी मुख्यालयास खालील वेळापत्रकानुसार सादर करावीत.

IMG 20240617 054316

ई. मेलः foreignsch. sarthi2024@gmail.com

Leave a Comment

error: Content is protected !!