Information on 39 activities implemented by PM SHRI schools SQAF portal link

Information on 39 activities implemented by PM SHRI schools SQAF portal link

IMG 20250707 213513
Information on 39 activities implemented by PM SHRI schools, SQAF portal link,

Information on 39 activities implemented by PM SHRI schools SQAF portal link

Registering information about 39 activities implemented by PM Shri Schools on SQAF portal link

Information on 39 activities implemented by PM SHRI schools in the year 2024-25 under the PM SHRI scheme can be found on the PM SHRI SQAF portal at the link https://pmshri.education.gov.in/sqaf/activities by 12/07/2025.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षा व क्रीडा विभाग समग्र शिक्षा

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

जा.क्र.मप्राशिप/सशि/PM SHRI/१/२०२५-२६/११५.१.

दिनांकः 7 JUL 2025

प्रति,
१. मा.आयुक्त, महानगरपालिका सर्व.
२. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व.

विषय:- PM SHRI योजनेतंर्गत PM SHRI शाळांव्दारे सन २०२४-२५ मध्ये अंमलबजावणी करण्यात आलेल्या ३९ उपक्रमांची माहिती PM SHRI SQAF पोर्टलवरील https://pmshri.education.gov.in/sqaf/activities या लिंकवर माहिती दि.१२/०७/२०२५ रोजी पर्यंत भरणेबाबत.

संदर्भ:- केंद्र शासनाकडील दि.०४/०७/२०२५ रोजीचा ऑनलाईन व्ही.सी.चा ई-मेल.

महोदय,

PM SHRI योजनेतंर्गत PM SHRI शाळांव्दारे सन २०२४-२५ मध्ये अंमलबजावणी करण्यात आलेल्या ३९ उपक्रमांची माहिती PM SHRI SQAF पोर्टलवर

https://pmshri.education.gov.in

sqaf/activities या लिंक/टॅबवर भरण्याकरिता केंद्र शासनाच्या शालेय शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालयाने पोर्टल विकसित केलेले आहे.

सदर पोर्टलवर PM SHRI योजनेतंर्गत PM SHRI शाळांव्दारे सन २०२४-२५ मध्ये अंमलबजावणी करण्यात आलेल्या ३९ उपक्रमांची माहिती भरावयाची आहे. त्यानुषंगाने माहीती भरावयाच्या कार्यपध्दतीची मार्गदर्शिका व ३९ उपक्रमनिहाय प्रश्नावलीची पुस्तिका विकसित केलेली आहे. सदर दोन पुस्तिका सोबत आपल्या सुलभ माहिती व अंमलबजावणी करण्याकरिता पाठविण्यात येत आहेत.

उपरोक्त PM SHRI SQAF पोर्टलवर
https://pmshri.education.gov.in

sqaf/activities या लिंक/टॅबवर माहिती भरण्याबाबतचे प्रात्यक्षिक केंद्रशासनामार्फत दि.०४/०७/२०२५ व या कार्यालयामार्फत दि.०७/०७/२०२५ रोजी ऑनलाईन व्ही.सी. व्दारे जिल्हा नोडल अधिकारी यांना देण्यात आलेले आहे.

तरी PM SHRI योजनेतंर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील PM SHRI शाळांना सन २०२४-२५ मध्ये अंमलबजावणी करण्यात आलेल्या ३९ उपक्रमांची माहिती PM SHRI SQAF पोर्टलवर

https://pmshri.education.gov.in

sqaf/activities या लिंक/टॅबवर दि.१२/०७/२०२५ पर्यंत भरण्याबाबत आपल्या स्तरावरून कळवण्यिात यावे ही विनंती.

आपला विश्वासू,

परिपत्रक पीडीएफ लींक

उपसंचालक (प्रकल्प/प्रशासन) म.प्रा.शि.प., मुंबई

प्रत माहितीस्तव सविनय सादर :-
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई – ३२
२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी:-

१. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. मा. शिक्षण संचालक (माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे.
४. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.
५. प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, सर्व
६. शिक्षणाधिकारी, (माध्यमिक व उच्च माध्यमिक), जिल्हा परिषद सर्व.
७. शिक्षणाधिकारी, (प्राथमिक), जिल्हा परिषद सर्व.
८. शिक्षण निरीक्षक, उत्तर, दक्षिण, पश्चिम, मुंबई.
९. जिल्हा नोडल अधिकारी (PM SHRI), जिल्हा परिषद/महानगरपालिका सर्व
१०. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व.
११. तालुका नोडल अधिकारी (PM SHRI), पंचायत समिती सर्व

IMG 20250707 203318
Information on 39 activities implemented by PM SHRI schools SQAF portal link

Leave a Comment

error: Content is protected !!