GOI Notice Issued of I Tax Deduction for F Y 2024 25 A Y 2025 26 आर्थिक वर्ष २०२४-२०२५ करनिर्धारण वर्ष २०२५-२०२६ करीता आयकर कपाती बाबतचे भारत सरकारचे परिपत्रक

GOI Notice Issued of I Tax Deduction for FY 2024 25 A Y 2025 26

image 5
GOI Notice Issued of I Tax Deduction for F Y 2024 25 A Y 2025 26

GOI Notice Issued of I Tax Deduction for F Y 2024 25 A Y 2025 26

Detailed Notification regarding Income Tax Deduction for Financial Year 2024-2025 (Tax Assessment Year 2025-2026)

Issued Notice of Government of India Circular regarding Income Tax Deduction for Financial Year 2024-2025 (Assessment Year 2025-2026)

वित्तीय वर्ष २०२४-२०२५ (कर निर्धारण वर्ष २०२५-२०२६) करीता आयकर कपातीबाबत सविस्तर सूचना निर्गमित

आर्थिक वर्ष २०२४-२०२५ (करनिर्धारण वर्ष २०२५-२०२६) करीता आयकर कपाती बाबतचे भारत सरकारचे परिपत्रक निदर्शनास आणणे

image 6
GOI Notice Issued of I Tax Deduction for F Y 2024 25 A Y 2025 26

दिनांक : ०४ मार्च, २०२५.

संदर्भ – भारत सरकार, वित्त मंत्रालय, महसूल विभाग, केंद्रीस प्रत्यक्ष कर मंडळ यांचे परिपत्रक क्रमांक : ३/२०२५/एफ क्र.२७५/१०७/२०२४-आयटी (बी), दि. २०.०२.२०२५.

शासन परिपत्रक :-

भारत सरकारच्या संदर्भाधिन परिपत्रकान्वये वित्तीय वर्ष २०२४-२०२५ (कर निर्धारण वर्ष २०२५-२०२६) करीता आयकर कपातीबाबत सविस्तर सूचना निर्गमित केल्या आहेत. सदर परिपत्रक त्यासोबतच्या सहपत्रांसह भारत सरकारच्या

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग / विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी भारत सरकारच्या उपरोल्लेखित परिपत्रकानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी.

image 7
GOI Notice Issued of I Tax Deduction for F Y 2024 25 A Y 2025 26

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०३०४१७४९०६३००५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासनाचे उप सचिव,

Circular Pdf Copy Link

महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांकः आयकर २०२५/प्र.क्र.०९/२५/कोषा-प्रशा-५ मंत्रालय, मुंबई

image 8
GOI Notice Issued of I Tax Deduction for F Y 2024 25 A Y 2025 26

Income Tax Calculator FY 2025-2026

Leave a Comment

error: Content is protected !!