Exclusion of Disabled Officers Employees from Election Duty

Exclusion of Disabled Officers Employees from Election Duty

IMG 20241028 050334
Exclusion of Disabled Officers Employees from Election Duty

Exclusion of Disabled Officers Employees from Election Duty

Requisition of Staff in Category of PwDs and Woman
दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांना निवडणूकीच्या कामकाजातून वगळण्याबाबत..

Exclusion of Disabled Officers/Employees from Election work

दिनांक: १९ एप्रिल, २०२४

विषय : दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांना निवडणूकीच्या कामकाजातून वगळण्याबाबत..

संदर्भ :
१) मा. भारत निवडणू आयोगाचे दि.०७.०६.२०२३ रोजीचे पत्र.
२) या कार्यालयाचे क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४००/२३/३३.
दि.२१.०६.२०२३ चे पत्र.

महोदय,
मा. भारत निवडणूक आयोगाने दि.०७.०६.२०२३ रोजीच्या पत्रान्वये निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करावयाचे व वगळण्यात येणारा कर्मचारीवृंदाबाबत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना संदर्भाधीन पत्रान्वये यापूर्वी आपणांस पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेल्या आहेत. (सुलभ संदर्भासाठी प्रत जोडली आहे)

लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मा. भारत निवडणूक आयोगाने दि.०७.०६.२०२३ रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या पत्रातील मुद्दा क्र.९ मध्ये दिव्यांगांच्या नियुक्तीबाबत (Requisition of Staff in Category of PwDs and Woman) खालील सूचना दिलेल्या आहेत :-
२.9.1 Considering the nature of duty and to avoid causing hardship to such employees, the Commission is of the view that the employees under PwD category “persons with benchmark disability” as defined under Section 2 (r) of the Rights of Persons with Disabilities Act, 2016 should not be deployed on election duty unless required for deployment at PWD managed Polling Satitons.

Also Read – हे ही वाचाल – निवडणूक मानधन या ओळीला स्पर्श करा


9.2 However, if any such persons is required to be used on election duty, prior approval of the General Observer may be obtained giving full details and justification. The DEO and the RO shall make personal efforts to identify such individuals and appreciate their nature of disabilities and discuss their limitations. Appropriate facilities and assistance should be provided, if deployed for election duty. 9.3 It shall be ensured that they should invariably be posted in proximity to their residence. If any PwD is inadvertently deputed to any difficult location, the Returning Officer should be able to make necessary changes in deployment manually in consultation with the General Observer.


३. दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांना निवडणूक कामकाजकरीता नियुक्त करताना मा. भारत निवडणूक आयोगाच्या दि.०७.०६.२०२३ रोजीच्या पत्रातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना अवगत करण्यात यावे, ही विनंती.

Circular pdf Copy LINK

(म.रा. पारकर)
उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य

सोबतः- वरिलप्रमाणे

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय

क्रमांकः संकीर्ण-२०२४/प्र.क्र.५६१/२४/३३ सामान्य प्रशासन विभाग, मुंबई

प्रति,विभागीय आयुक्त, सर्वजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व (जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेमार्फत)

प्रत,
सर्व उप जिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी.

Leave a Comment

error: Content is protected !!