Class 9th History Political Multiple Choice Questions Second Term Exam

Class 9th History Political Multiple Choice Questions Second Term Exam

image 117
Class 9th History Political Multiple Choice Questions Second Term Exam

Class 9th History Political Multiple Choice Questions (MCQs) Second Term Exam

Class 9th History Political Multiple Choice Test (MCQs) Second Term Exam

 इयत्ता नववी इतिहास राज्यशास्त्र द्वितीय सत्र अंतर्गत मूल्यमापन बहुपर्यायी चाचणी (MCQs) उत्तरासह
       

१.भारत सरकारने सन १९७५ —————– मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.
अ) डॉ. फुलरेणू गुहा
ब) उमा भारती
क) वसुंधरा राजे
ड) प्रमिला दंडवते

२.इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला —————– हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.
अ) आर्यभट्ट
ब) इन्सेंट १ बी
क) रोहिणी – ७५
ड) अॅपल

३.भारतातील —————– उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते.
अ) ताग
ब) वाहन
क) सिमेंट
ड) खादी व ग्रामोद्योग

४.’जयपूर फूट’चे जनक म्हणून —————– यांना ओळखले जाते.
अ) डॉ.एन. गोपीनाथ
ब) डॉ. प्रमोद सेठी
क) डॉ. मोहन राव
ड) यापैकी नाही

५.संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने —————– हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून जाहीर केला.
अ) १ मे
ब) ८ मार्च
क) १० जानेवारी
ड) २४ मार्च

६.भारतात सर्वप्रथम —————– या शहरात मेट्रो रेल्वे सुरू झाली.
अ) मुंबई
ब) नवी दिल्ली
क) चेन्नई
ड) कोलकाता

७.१९८३ मध्ये —————- यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला.
अ) कपिल देव
ब) सचिन तेंडूलकर
क) सुनील गावसकर
ड) संदीप पाटील

८. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात —————– भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.
अ) पंजाबी
ब) फ्रेंच
क) इंग्रजी
ड) हिंदी

९. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही ?
अ) अमेरिका
ब) रशिया
क) जर्मनी
ड) चीन

१०. भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली करणारा देश —————–
अ) पाकीस्तान
ब) बांग्लादेश
क) नेपाळ
ड) म्यानमार

योग्य उत्तर –योग्य उत्तरांसाठी खालील बहुपर्यायी चाचणी / प्रश्न मंजुषा सोडवा

0%
0 votes, 0 avg
8
Created on By 2b71e7988d03b25924b200d04f1173b50e12bf1ee796ec9d094483d24287995b?s=32&d=mm&r=geshala2023@gmail.com

Class 9th History Political Multiple Choice Questions (MCQs) Second Term Exam

इयत्ता ९ वी इतिहास राज्यशास्त्र द्वितीय सत्र अंतर्गत मूल्यमापन बहुपर्यायी चाचणी (MCQs) प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Solve Class 9th History Political Multiple Choice Questions (MCQs) Second Term Exam Quiz and get attractive certificate instantly

 

1 / 10

1. १०. भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली करणारा देश -----------------

2 / 10

2. ९. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही ?

3 / 10

3. ८. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात ----------------- भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.

4 / 10

4. ७.१९८३ मध्ये ---------------- यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला.

5 / 10

5. ६.भारतात सर्वप्रथम ----------------- या शहरात मेट्रो रेल्वे सुरू झाली.

6 / 10

6. १.भारत सरकारने सन १९७५ ----------------- मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.

7 / 10

7. २.इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला ----------------- हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.

8 / 10

8. ३.भारतातील ----------------- उद्योगाला 'सनराईज क्षेत्र' म्हटले जाते.

9 / 10

9. ४.'जयपूर फूट'चे जनक म्हणून ----------------- यांना ओळखले जाते.

10 / 10

10. ५.संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ----------------- हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून जाहीर केला.

Your score is

0%

Leave a Comment

error: Content is protected !!