Class 9th History Internal Assessment with Answers
Class 9th History Internal Assessment with Answers
Class 9th History Political Science Second Semester Revised Internal Assignment with Soluations
Std 9th History Political Science Second Semester Revised Internal Assessment with Answers Pdf Copy
Class 9th History Social Science Second Semester Revised Internal Assessment with Answers
Class IX Samajik Shatr Dvitiy Satr Sudharit Antargat Mulymapan Uttrasah
Second Semester / Self-study Homework
Multiple Choice Test (MCQs)
इयत्ता नववी इतिहास राज्यशास्त्र द्वितीय सत्र अंतर्गत मूल्यमापन उत्तरासह
द्वितीय सत्र / स्वाध्याय गृहपाठ
बहुपर्यायी चाचणी (MCQs)
शाळेचे नाव :———————— विषय : इतिहास व राज्यशास्त्र —————————-
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव : —————————— परीक्षा क्रमांक
द्वितीय सत्र / स्वाध्याय गृहपाठ ०५ गुण
१. संविधानाने अल्पसंख्यांकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत.
__________________________________________________________________
__________________________________________________________________
योग्य उत्तर –
२. कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा :
__________________________________________________________________
__________________________________________________________________
योग्य उत्तर –
३. भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.
__________________________________________________________________
__________________________________________________________________
योग्य उत्तर –
४. ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली.
__________________________________________________________________
__________________________________________________________________
योग्य उत्तर –
५. संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे लिहा.
__________________________________________________________________
__________________________________________________________________
योग्य उत्तर –
इयत्ता नववी इतिहास राज्यशास्त्र द्वितीय सत्र अंतर्गत मूल्यमापन स्वाध्याय गृहपाठ उत्तरासह
शाळेचे नाव :———————— विषय : इतिहास व राज्यशास्त्र —————————-
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव : —————————— परीक्षा क्रमांक
बहुपर्यायी चाचणी (MCQs) एकूण गुण १०
१.भारत सरकारने सन १९७५ —————– मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.
अ) डॉ. फुलरेणू गुहा
ब) उमा भारती
क) वसुंधरा राजे
ड) प्रमिला दंडवते
योग्य उत्तर –
२.इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला —————– हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.
अ) आर्यभट्ट
ब) इन्सेंट १ बी
क) रोहिणी – ७५
ड) अॅपल
३.भारतातील —————– उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते.
अ) ताग
ब) वाहन
क) सिमेंट
ड) खादी व ग्रामोद्योग
योग्य उत्तर –
४.’जयपूर फूट’चे जनक म्हणून —————– यांना ओळखले जाते.
अ) डॉ.एन. गोपीनाथ
ब) डॉ. प्रमोद सेठी
क) डॉ. मोहन राव
ड) यापैकी नाही
योग्य उत्तर –
५.संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने —————– हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून जाहीर केला.
अ) १ मे
ब) ८ मार्च
क) १० जानेवारी
ड) २४ मार्च
योग्य उत्तर –
६.भारतात सर्वप्रथम —————– या शहरात मेट्रो रेल्वे सुरू झाली.
अ) मुंबई
ब) नवी दिल्ली
क) चेन्नई
ड) कोलकाता
योग्य उत्तर –
७.१९८३ मध्ये —————- यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला.
अ) कपिल देव
ब) सचिन तेंडूलकर
क) सुनील गावसकर
ड) संदीप पाटील
योग्य उत्तर –
८. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात —————– भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.
अ) पंजाबी
ब) फ्रेंच
क) इंग्रजी
ड) हिंदी
योग्य उत्तर –
९. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही ?
अ) अमेरिका
ब) रशिया
क) जर्मनी
ड) चीन
योग्य उत्तर –
१०. भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली करणारा देश —————–
अ) पाकीस्तान
ब) बांग्लादेश
क) नेपाळ
ड) म्यानमार
योग्य उत्तर –