इयत्ता १० वी भूगोल अंतर्गत मूल्यमापन उत्तरासह Class 10th Geography Internal Assessment With Answers

Class 10th Geography Internal Assessment With Answers

Class 10th Geography Internal Assessment
Class 10th Geography Internal Assessment

Class 10th Geography Internal Assessment

Geography Social Science Internal Assessment Evaluation with Answer pdf

Class 10th History Chapter Notes Question Answer

Iytta Dahavi Bhugol Antargat Mulyamapan Pratm Satra Dvitiy Satra Bahuparyayi Chachni

इयत्ता १० वी भूगोल अंतर्गत मूल्यमापन उत्तरासह

Bhugol Antargat Mulyamapan Uttare

१) नकाशावर आधारित कृती किंवा आकृत्या / आलेख किमान ५ (० ५ गुण)

१) दिलेल्या नकाशाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (कोणतेही चार)

ब्राझील प्रमुख वाहतूक मार्ग

Class 10th Geography Internal Assessment
Class 10th Geography Internal Assessment

१) नकाशातील अति दक्षिणेकडील बंदराचे नाव लिहा.
उत्तर : नकाशातील अति दक्षिणेकडील बंदराचे नाव रिओ ग्रांडे

२) नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव काय आहे ?
उत्तर : नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव ट्रान्स अॅमेझॉनियन मार्ग

३) ब्राझीलियाहून मॅनॉसला जाण्यासाठी कोणत्या वाहतूक मार्गाच वापर करावा.
उत्तर : ब्राझीलियाह्न मॅनॉसला जाण्यासाठी रस्ते वाहतूक मार्गाचा वापर करावा लागेल.

इतिहास राज्यशास्त्र अंतर्गत मूल्यमापन (सुधारित) उत्तरासह उपलब्ध त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

४) बोआविस्टा विमानतळ ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे?
उत्तर : बोआविस्टा विमानतळ ब्राझीलच्या उत्तर दिशेला आहे.

५) ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील दोन विमानतळांची नावे लिहा.
उत्तर : रेसीफ, फोर्टा लेझा हे ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील विमानतळ आहेत.

२) खाली दिलेल्या आलेखाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : वय आणि लिंग मनोरा (भारत २०१६)


Class 10th Geography Internal Assessment
Class 10th Geography Internal Assessment

१) वरील आलेखाचे शीर्षक लिहा.
उत्तर : वय आणि लिंग मनोरा (भारत 2016)

२) सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या वयोगटात आहे?
उत्तर : सर्वाधिक लोकसंख्या 10 ते 14 या वयोगटात आहे.

३) ‘य’ अक्षावर दिलेल्या वयोगटातील वर्गांतर लिहा.
उत्तर : ‘य’ अक्षावर दिलेल्या वयोगटातील वर्गांतर 4 आहे.

४) ६० पेक्षा जास्त वयोगटातील स्त्री-पुरूष यापैकी कोणाचे प्रमाण जास्त आहे ?
उत्तर: 60 पेक्षा जास्त वयोगटात स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

५) ५५ ते ५९ या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण किती टक्के आहे?
उत्तर : उत्तर : 55 ते 59 या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण 2.0 टक्के आहे.

६) कोणत्या वयोगटानंतर लोकसंख्येत घट होताना दिसते ?
उतर :- 10 ते 14 या वयोगटानंतर लोकसंख्येत घट होताना दिसते.

३ दिलेल्या नकाशाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (कोणतेही चार)

Class 10th Geography Internal Assessment
Class 10th Geography Internal Assessment

१) वरील नकाशा काय दर्शवितो ?
उतर :- भारतातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे

२) उत्तर-दक्षिण महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडला आहे?
उत्तर- दक्षिण महामार्ग भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात दक्षिणेकडील बंदर कोची.

३) पूर्व किनाऱ्यावरील प्रमुख दोन बंदराची नांवे लिहा.
उतर :- कोलकाता, चेन्नई विशाखापट्टणम

४) भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात दक्षिणेकडील बंदर कोणते ?
उतर – भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात दक्षिणेकडील बंदर कोची.

५) महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर.
उतर :- महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर मुंबई

४ नकाशा लक्षपूर्वक अभ्यासा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

Class 10th Geography Internal Assessment
Class 10th Geography Internal Assessment

१) अॅमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा.
उतर :- उत्तर : अॅमेझॉन नदी ब्राझील प्राकृतिक खोऱ्याच्या उंचीची कक्षा 0 मीटर ते 200 मीटर आहे.

२) अॅमेझॉन खोरे हे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे?
उत्तर : अॅमेझॉन खोरे हे गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे.

३) पिको दी नेब्लीना पर्वत शिखराची उंची किती आहे ?
उत्तर : पिको दी नेब्लीना पर्वत शिखराची उंची 3014 मीटर आहे

४) कटिंगा क्षेत्र ब्राझीलच्या कोणत्या दिशेस आहे ?
उत्तर : कटिंगा क्षेत्र ब्राझील च्या पुर्व दिशेस आहे

५) ब्राझीलच्या दक्षिणेस कोणता गवताळ प्रदेश आहे ?
उत्तर : ब्राझीलच्या दक्षिणेस पंपास गवताळ प्रदेश आहे.

५ ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. (सहा पैकी चार) :

Class 10th Geography Internal Assessment
Class 10th Geography Internal Assessment

१) पैटानल

२) काटेरी झुडपी वने

३) पंपास (गवताळ प्रदेश)

४) कॉफी उत्पादक प्रदेश

५) उत्तरेकडील नागरी लोकसंख्या असलेले राज्य (अमापा)

६) मॅनॉस बंदर



२) स्वाध्याय / गृहपाठ (५ गुण)

इंटरनेटच्या आधारे भारतातील कोणत्याही एका राष्ट्रीय उद्यानाची सविस्तर माहिती मिळवा. मिळालेली माहिती चित्रे / छायाचित्रे इत्यादींचा वापर करून स्वतःच्या शब्दांत लिहा.

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान

भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या दक्षिणेकडील गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशात सुंदरबन स्थित एक राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प आणि बायोस्फियर राखीव क्षेत्र आहे. हा परिसर घनदाट खारफुटीच्या जंगलांनी वेढलेला आहे आणि रॉयल बंगाल टायगरचा सर्वात मोठा संरक्षित क्षेत्र आहे. हा जगातील एकमेव नदी त्रिभुज प्रदेश आहे जिथे वाघ आढळतात. अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे. की या राष्ट्रीय उद्यानात वाघांची संख्या 103 आहे.वाघांच्या मुख्य खाद्यामध्ये चितळ व बाराशिंगा ही हरणे येतात. चितळांची संख्याही बरीच आहे. काही भक्ष्य न मिळाल्यास येथील वाघ मासे देखील मारुन खातात.
प्राणी –
माकडे, रानडुक्कर, मुंगुस, खोकड, रानमांजर, खवलेमांजर येतात.
साप – सापांच्या अनेक प्रजाती येथे आढळतात. विविध प्रकारचे पाणसाप, अजगर, नाग, नागराज, फुरसे, घोणस, मण्यार, पट्टेरी मण्यार, समुद्री साप यांसारखे अनेक विषारी साप सुंदरबनात आढळतात.
इतर सरपटणाऱ्या प्रजाती उदाः घोरपडी, मगरी, अनेक प्रकारची समुद्री कासवे, तसेच जमिनीवरील काही जातीची कासवेही येथे आढळतात. पक्ष्यांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. यात मुख्यत्वे पाणथळी पक्ष्यांचा समावेश होतो.
सध्याचे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान 1973 मध्ये मूळ सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाचे प्रमुख क्षेत्र आणि 1977 मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. 4 मे 1984 रोजी हे राष्ट्रीय उ‌द्यान घोषित करण्यात आले.

• जवळचे गाव – गोसाबा ५० किमी
• जवळचे शहर – कोलकाता ११२ किमी
• जवळचे विमानतळ – कोलकाता डम डम
• विमानतळ ११२ किमी
• जवळचे रेल्वेस्थानक – कॅनिंग ४८ किमी वर
• भेट देण्याचा सर्वोत्तम काळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी

Class 10 Multiple Choice Question Paper Subject Geography Internal Evaluation

वर्ग १० बहुपर्यायी प्रश्न पत्रिका विषय भूगोल अंतर्गत मूल्यमापन

बहुपर्यायी प्रश्नपत्रिका


विषय : भूगोल
वर्ग : १० वा
वेल १५ मि.)
(एकूण गुण : १०)

१) दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

(१) ———— ही ब्राझीलची राजधानी आहे.

अ) वाद्वीया

ब) ब्राझीलिया

क) अॅमेझान

ड) नवी दिल्ली

उत्तर – ब) ब्राझीलिया

२) भारतात दर ———— वर्षानंतर जनगणना होते.

२) ५

क) ३

ड) १०

उत्तर – ड) १०

३) अॅमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः————

अ) अवर्षणग्रस्त आहे.

ब) दलदलीचे आहे.

क) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.

ड) सुपिक आहे.

उत्तर – ब) दलदलीचे आहे.

४) वस्त्यांचे केंद्रीकरण ———— बाबीशी निगडीत असते.

अ) समुद्रसान्निध्य

ब) मैदानी प्रदेश

क) पाण्याची उपलब्धता

ड) हवामान

उत्तर – क) पाण्याची उपलब्धता

५) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ———— व्यवसायावर अवलंबून आहे.

अ) प्राथमिक

ब) तृतीयक

क) द्वितीयक

ड) चतुर्थक

उत्तर – ब) तृतीयक

६) भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा

अ) उंच पर्वत आहेत.

ब) प्राचीन पठार आहे.

क) पश्चिमवाहिनी नदया आहे.

ड) वरीलपैकी नाही.

उत्तर – ब) प्राचीन पठार आहे.

७) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ———— प्रकारची आहे.

अ) अविकसित

ब) विकसित

क) विकसनशील

ड) अतिविकसित

उत्तर – क) विकसनशील

८) ———— नळदुर्ग हा किल्ला आहे.

अ) भुईकोट

ब) डोंगरी

क) सपाट

ड) समुद्र

उत्तर – अ) भुईकोट

९) ———— हे भारताच्या साधारणपणे मध्यभागातून गेलेले वृत्त आहे.

अ) कर्कवृत्त

ब) मकरवृत्त

क) विषुववृत्त

ङ) शितवृत्त

उत्तर – अ) कर्कवृत्त

१०) भारताची राजधानी ———— ही आहे.

अ) नवी दिल्ली

ब) दिव

क)चंदिगड

ड) मुंबई

उत्तर -अ) नवी दिल्ली

Leave a Comment

error: Content is protected !!