Celebration of Veer Bal Diwas

Celebration of Veer Bal Diwas

image 26
Celebration of Veer Bal Diwas

Celebration of Veer Bal Diwas

IMG 20241220 204247
Celebration of Veer Bal Diwas

Celebration of Veer Bal Diwas

Regarding the celebration of “Veer Bal Diwas” on 26 December 2024 at national level.

२६ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय पातळीवर “वीर बाल दिवस” साजरा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

दि.१६/१२/२०२४

जा.क्र. राशैसंप्रपम/सा.शा/वी.बा.दि/२०२४/06058

विषयः २६ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय पातळीवर “वीर बाल दिवस” साजरा करण्याबाबत.

संदर्भ: शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांचे पत्र D.N.No: १७- ९/२०२३-Coora दि. १३ डिसेंबर २०२४
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार, भारताच्या भविष्याचा पाया असलेल्या बालकांना सन्मानित करण्यासाठी, २६ डिसेंबर, २०२४ रोजी राष्ट्रीय पातळीवरील वीर बाल दिवस साजरा केला जात आहे. या वर्षी वीर बाल दिवसाची संकल्पना “वीरता” असणार आहे, ज्यामध्ये बालकांनी दाखवलेले धैर्य, दया आणि लवचिकता यांचा समावेश आहे.
सदर उपक्रम विविध कार्यक्रमाच्या आधारे देशभरात एक आठवडाभर चालणार आहे. ज्याचा मुख्य कार्यक्रम दिनांक २६ डिसेंबर, २०२४ रोजी भारत सरकारचे माननीय पंतप्रधान यांच्या उपस्थितीत होणार आहे. सदर कार्यक्रम किशोरवयीन विद्यार्थ्यांचे मनोसंवर्धन करणे, त्यांची सर्जनशीलता वाढवणे आणि त्यांना विकसित भारताच्या दृष्टीकोनात योगदान देण्यासाठी प्रेरणा देणे हा मुख्य उद्देश असणार आहे. दिनांक १६ ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत शाळांमध्ये वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी उपक्रमाची यादी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांचेकडून पाठविण्यात आली आहे.

ती पुढीलप्रमाणे:

वीर बाल दिवस प्रश्न मंजुषा नक्की सोडवा या ओळीला स्पर्श करून


१. वयोगटानुसार स्पर्धाः मूलभूत टप्पा (६-८ वर्षे) आणि प्राथमिक टप्पा (८-११ वर्षे):
चित्रकला, निबंध लेखन आणि कथाकथन विषयः
माझे भारतासाठी स्वप्न
मला काय आनंदित करते


मध्यम टप्पा (११-१४ वर्षे) आणि माध्यमिक टप्पा (१४-१८ वर्षे):
निबंध, कविता, वादविवाद आणि डिजिटल सादरीकरण विषयः
राष्ट्रनिर्माणात मुलांची भूमिका
विकसित भारतासाठी माझा दृष्टिकोन


२. पीएमआरबीपी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचा संपर्कः शालेय परिपाठामध्ये किंवा विशेष सत्रांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्राप्तकर्त्यांच्या प्रेरणादायी कथा सादर करणे.

३. ऑनलाइन स्पर्धा: MyGov/MyBharat या पोर्टलवर कथाकथन, सर्जनशील लेखन, पोस्टर बनवणे आणि प्रश्नमंजुषा या स्पर्धामध्ये सहभाग घेणे,


त्यानुसार, २६ डिसेंबर २०२४ हा दिवस “वीर बाल दिवस” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करणे तसेच सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम शालेय स्तरावर आयोजित करण्यासाठी सर्व संबंधितांना आवश्यक निर्देश देण्यात यावे. सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांनी दिलेल्या ट्रॅकरमध्ये त्याचा अहवाल भरण्यात यावा.

सदर ट्रॅकरवर कार्यक्रमांच्या छोटे
व्हिडिओ आणि उच्च-रिझोल्यूशन फोटोग्राफ अपलोड करण्यात यावेत, तसेच सदर उपक्रमासंदर्भात काही अडचण आल्यास राज्य नोडल अधिकारी श्री. अरुण जाधव, उपविभागप्रमुख, सामाजिक शास्र विभाग (मो.क्र. ९४२३५३७९२७) यांचेशी संपर्क करावा.

सहसंचालक
राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

IMG 20241220 204318
Celebration of Veer Bal Diwas

D.O. No. 17-9/2023-Coord

Dated 13th December, 2024

Respected Ma’am / Lie,

I am happy to inform you that Veer Baal Diwas is being organized on 26th December, 2024 as a nationwide celebration dedicated to honouring children as the foundation of India’s future. This year, the Theme for Veer Baal Diwas will be “Veerta” which means acts of courage, kindness, and resilience displayed by children.

2 The celebrations will include week long activities nationwide, culminating in the main event on 26th December, 2024 which will be graced by Hon’ble Prime Minister of India. This event will emphasize nurturing young minds, fostering creativity and inspiring them to contribute to the vision of a Viksit Bharat.

  1. I am enclosing a list of suggestive activities for schools to celebrate Veer Baal Diwas during 16th to 24th December, 2024. You may like to share these suggestive activities with all schools under your jurisdiction with the request to organize appropriate activities in the schools. Students may also be encouraged to identify Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar (PMRBP) awardees within their district and share their inspirational stories during school assemblies/storytelling sessions
  2. The activities of the Veer Baal Diwas celebrations will be captured in the following tracker: –

Short videos and High-Definition photographs of the events may be uploaded on the tracker. It is requested that activities conducted be uploaded extensively on social media.

  1. Nodal officer from your State/UT may please be nominated for this purpose and their details may be shared with this Department at email eel section-edu@gov.in by 14/12/2024

Kind regards,

Yours sincerely. Anduiral

Encl: As above

Additional Chief Secretary/Principal Secretary/ Secretary, School Education: All States and UTs
List of suggestive Activities for Schools to Celebrate Veer Baal Diwas (16th to 24 December 2024):

  1. Competitions by Age Groups:
    Foundational Stage (6-8 years) and Preparatory Stage (8-11 years):
    Painting, essay writing, and storytelling on topics such as:
  2. “My Dream for India”
    ii. “What Makes Me Happy”
    Middle Stage (11-14 years) and Secondary Stage (14-18 years):
    Essays, poems, debates, and digital presentations on topics such as:
    “Role of Children in Nation Building”
    ii. “My Vision for a Viksit Bharat”
  3. PMRBP Awardees Outreach:
    Share inspirational stories of Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar (PMRBP) awardees during school assemblies or special sessions.
  4. Online Competitions:
    Participation in storytelling sessions, creative writing, poster-making, and quizzes on the MyGov/MyBharat platform.

Leave a Comment

error: Content is protected !!