Formation Of Committee For Samagra Shiksha Yojana Employees समग्र शिक्षा योजनेंतर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी करण्यासाठी समिती गठीत

Formation Of Committee For Samagra Shiksha Yojana Employees

Formation Of Committee For Samagra Shiksha Yojana Employees Formation Of Committee For Samagra Shiksha Yojana Employees Regarding the formation of …

Read more

World Environment Day Campaign ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून सर्व विभागांमध्ये एकल वापराच्या प्लास्टिकसह प्लास्टिक वापराचे प्रमाण कमी करणे व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्विकार करण्यासाठी मोहिम राबविण्याबाबत शासन निर्णय

World Environment Day Campaign

World Environment Day Campaign World Environment Day Campaign Jagtik Paryavaran Din On the occasion of World Environment Day (June 5), …

Read more

Salary Delayed Pay Interest

Salary Delayed Pay Interest

Salary Delayed Pay Interest

image 33
Salary Delayed Pay Interest

Salary Delayed Pay Interest

Payment Of interest On delayed Salary

Regarding payment of interest on delayed monthly payment of wages, dearness allowance, other supplementary allowances, as well as financial benefits such as salary increment and advance salary payments etc.

विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या वेतन महागाई भत्ता, इतर पूरक भत्ते तसेच वेतनवाढी व आगावू वेतन बाढी इत्यादीच्या वित्त लब्धीवर व्याज प्रदान करण्याबाबत.

    शासन निर्णय 

शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, शासकीय कर्मचा-यांच्या [स्वतः आहरण व संवितरण अधिकारी असल्यास त्यांच्या स्वतःच्या मागणी सहीत] त्यांचे वेतन पुनर्रचनेनंतर किंवा पदोन्नतामुळे किंवा भामाव दिनांकामुळे होणारी वेतन निश्चिती, तसेच वेतनवाढी, आगावू वेतनवाढी व महागाई भत्ता इत्यादी बाबतच्या रकमा संबंधित आदेशातील तरतुदींच्या अनुषंगाने जरा तत्काळ अदा करण्याच्या सूचना देण्यात आलेले असल्यातरी काही प्रकरणामध्ये संबंधित शासकीय कर्मचा-यांना सदर रकमा वाजवी कालावधीमध्ये अदा करण्यास अनावश्यक प्रशासकीय विलंब होतो व संबंधित शासकीय कर्मचा-यांना न्याय रकमा वाजवी कालावधीमध्ये प्राप्त न झाल्यामुळे अकारण त्रास सहन करावा लागतो. या प्रकरणांचा सांगोपांग विचार करून शासन आता असे आदेश देत आहे की, शासकीय कर्मचा-यांचा दोष नसतांना त्यांच्या वेतननिश्चिती, वेतनवाढी व आगावू वेतनवाढी तसेच महागाई भत्ता वाढी इत्यादी संबंधीच्या रकमा त्यांना वाजवी कालावधीमध्ये अदा करण्यास विलंब झाला असल्यास व्याजाचे प्रदान करण्याबाबतचे अधिकार प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात येत आहेत. संबंधित प्रशासकीय विभागाने खालील मार्गदर्शक तत्वांच्या आधारे व्याजाचा दर, कालावधी इ. बाबी विनियमित कराव्यात.

Read more

Strict Implementation Of Tribhasha Sutra राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे व इतर कार्यालये यांमध्ये त्रिभाषा सूत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत

Strict Implementation Of Tribhasha Sutra

Strict Implementation Of Tribhasha Sutra Strict Implementation Of Tribhasha Sutra implementation of the three-language formula Marathi Language DepartmentRegarding strict implementation …

Read more

Providing Agriculture Roads

Providing Agriculture Roads

Providing Agriculture Roads Providing Agriculture Roads Directions To Officers For Provide Farm Road To Farmers Revenue and Forest DepartmentRegarding providing …

Read more

Amendment In Transfer Policy Of ZP Group C And D Employees जिल्हा परिषदेच्या दिनांक १५ मे २०१४ च्या शासन निर्णयातील गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा

Amendment In Transfer Policy Of ZP Group C And D Employees

Amendment In Transfer Policy Of ZP Group C And D Employees Amendment In Transfer Policy Of ZP Group C And …

Read more

error: Content is protected !!