AI In School
AI In School
जा.क्र.रारीसंप्रप/विवि/ Al in School /२०२५-२६/
दि:१०/१०/२०२५
विषय:- “AI in School” या विषयाचा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी आयोजित कार्यशाळेस उपस्थित राहणेबाबत…..
संदर्भ:- मा. संचालक यांनी दि.२१ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेले निर्देश.
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी “Artificial Intelligence” या विषयाचा तपशीलवार अभ्यासक्रम, पाठ्यक्रम तसेच अंमलबजावणीसाठी योजना तयार करण्याविषयी मा.संचालक यांनी सुचित केल्यानुसार दि.१३ व १४ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे.
उपसंचालक (समन्वय विभाग)
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर.
मा.आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
Workshop on Development of Al in Education Dt.13 &14 October 2025 List of Experts
